कोल्हापूर : सीपीआरमधील वैद्यकीय बिले घोटाळ्यातील दोषींवर कारवाई अटळ आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये युद्धजन्य क्षेत्रात अडकलेल्या…
कोल्हापूर:तोंडातील बुरशीजन्य संसर्गावर (ओरल थ्रश/कॅन्डिडिआसिस) मात करण्यासाठी अँटीफंगल ओरल जेल विकसित करण्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांनी यश मिळवले आहे. या ओरल जेलमध्ये २-डिऑक्सी ग्लुकोजचा वापर करण्यात आला आहे.…
कोल्हापूर: खगोलशास्त्र क्लबतर्फे ३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:४२ ते ८:०२ या वेळेत चंद्रग्रहण व विशेष चंद्र निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास क्लबचे सुमारे ५० विद्यार्थी सदस्य तसेच मोठ्या…
कोल्हापूर:इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत अडकलेल्या कोल्हापूरकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन आता पूर्णतः सतर्क झाले आहे. परदेशातील अनिश्चिततेच्या छायेखाली वावरणाऱ्या आपल्या जिल्हावासीयांना सुखरूप मायदेशी आणणे, हे सध्या प्रशासनाचे…
कोल्हापूर:कागल शहरातील ब्रह्मपुरी गल्ली येथे नंदकुमार बोभाटे व प्रकाश बोभाटे यांच्या चिरमुरे–फरसाण भट्टीला अचानक आग लागून त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन काही क्षणात जळून खाक झाले. या भीषण आगीत भट्टीसह साहित्य,…
कोल्हापूर:कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील बेस्ट आउटगोइंग स्टुडंट म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी अथर्व शशिकांत शिंदे आणि तन्वी जयवंत पाटील यांची निवड करण्यात…
कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या शास्त्रीनगर येथील यंत्र शाळेला आज मनपा परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांनी भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. के. एम. टी कार्यशाळा मेकॅनिकल सुपरवायझर रणधीर मोरे…
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे वडील स्वर्गीय विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर (माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन) यांना वयाच्या ८८ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या द्वितीय…
कोल्हापूर :भुदरगड तालुक्यातील कूर येथील शाहू लॉन येथे आयोजित ‘कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघा’चे त्रैवार्षिक जिल्हास्तरीय अधिवेशन नुकतेच पार पडले. ज्या शिक्षकांनी आयुष्यभर समाजाची जडणघडण केली, त्यांच्या हक्क आणि…