कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांना अभिवादन करण्यात आले. कारखाना प्रांगणातील त्यांच्या…
कोल्हापूर : येथील शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने ज्योतिबा डोंगर येथे बारव स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत जोतिबा डोंगरावर सुरुवातीसच असणारी प्राचीन अशी बारव ( विहीर ) व तिच्या भोवतीचा परिसर स्वच्छता मोहीम…
कोल्हापूर : गडमुडशिंगी येथील घाडगे-पाटील कंपनीचा कामगार ते सरपंच व सरपंच ते डॉक्टरेट असा थक्क करणारा संस्मरणीय प्रवास जितेंद्र तानाजी यशवंत यांनी केला आहे. कोणाचे आयुष्य कधी कोठे आणि कसे…
गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड पंचायत समिती शिक्षण विभाग व दुर्ग शिलेदार, भुदरगड यांच्या संयुक्त विद्यमाने गारगोटी हायस्कूल व श्री समर्थ ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘माझी चिऊताई’ अभियान कार्यशाळा झाली. यावेळी वर्ल्ड फॉर…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : जमखंडी ( कर्नाटक) येथून आपल्या मावशीकडे राहण्यास आलेल्या आणि खेळता खेळता हरवलेल्या अल्पवयीन मतिमंद मुलीचा इचलकरंजी पोलिसांनी त्वरित शोध घेऊन तिला तिच्या पालकांकडे सुपूर्द केले. याबाबत पोलिसांनी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जगात भारी आम्ही कोल्हापुरी ही कोल्हापूरची आता ओळख बनली आहे. कोल्हापूरकरांच्यातील माणुसकीचे वेळोवेळी दर्शन होत असते. असाच कोल्हापूरकरांच्या माणुसकीचा अनुभव गोंदियातील एका बालिकेला आला आहे. कोल्हापुरात सांगली…
सरुड : सरुड (ता. शाहूवाडी) येथील श्री शिव-शाहू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात सहभागी शिबिरार्थींनी भेडसगांव येथील निळकंठेश्वर मंदिर परिसरात अस्ताव्यस्त अडगळीत पडलेल्या प्राचीन वीरगळांची स्वच्छता करून पुनर्स्थापना…
कोल्हापूर : जिल्हा एड्स नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटल व साथी संस्था यांच्या संयुक्त विदयमाने कळंबा जिल्हा कारागृहामध्ये एचआईव्ही व टीबी या विषयांवर मार्गदर्शन व चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला,…
कोल्हापूर (सुरेश पाटील) : पैसा आणि सोन्याच्या हव्यासापोटी आजच्या जमान्यात नाती बिघडत आहेत. आणि एखाद्याला पैसे, सोने जर सापडलं तर, ज्याच आहे त्याला ते परत मिळेल का? याची शक्यता फारच…
कोल्हापूर : पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आपल्या आसनावर न बसता विद्यार्थ्यांतच रमले अन टेन्शनने भरलेले चेहरे हसरे झाले. काही मिनिटांच्या भेटीत एसपींची माणुसकी आणि पोलिसांची मैत्री देशाच्या भावी पिढीने अनुभवली…