केशवराव भोसले नाट्यगृह लवकरात लवकर सुसज्ज करावे :कलावंत राशिद पुणेकर यांची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत      गुरुवारी रात्री अचानक लागलेल्या आगीमध्ये कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झालं यात सुमारे वीस कोटीच नुकसान झालं या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ…

‘बँकांमध्ये लाडक्या बहिणीची गर्दी’

कोल्हापूर: रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ एकत्रित तीन हजारचा हप्ता थेट महिलांच्या खात्यावर जमा करण्यास दोन दिवसापासून सुरुवात केली आहे. सोमवारी रक्षाबंधन…

 ‘केशवराव भोसले नाट्यगृह आगीची’ एफआयआर नोंद नाहीच

कोल्हापूर :संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची एफआयआर महापालिकेने केलेली नाही. जळीत नोंद म्हणून पोलिसांत नोंद करून , एफआयआर झाल्याचे प्रशासन खोटे सांगत आहे.          …

प्रेरणा बहुउद्देशीय संस्था संचलित चारचौघी महिला मंच तर्फे स्वतंत्रता दिन साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील 15 ऑगस्ट निमित्त आर के नगर येथे जिजामाता उद्यान जवळ प्रेरणा बहुउद्देशीय संस्था, सार्वजनिक वाचनालय, ई सेवा केंद्र, येथे स्वतंत्रता दिन साजरा करण्यात आला .…

स्वातंत्र्यदिनी आप तर्फे प्राणीमित्रांचा सत्कार

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने उद्यमनगर येथील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आर्किटेक्ट व इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्या हस्ते ध्वज…

शिवसेना महिला आघाडी (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा

कोल्हापूर प्रतिनिधी: संग्राम पाटील फुलेवाडी – क्रांतिसिंह नाना पाटील नगर – फुलेवाडी रिंग रोड येथील मॉडर्न शिक्षण संस्थेच्या शुभंकरोती इंग्लिश प्ले स्कूल व कर्मवीर इंग्लिश मेडियम स्कूल व दक्षिण कोल्हापूर…

राजकारणात आलो तर……!मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

 मुंबई  : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण ,आंदोलन, शांतता रॅली या मार्गाने आरक्षणाची मागणी केली आहे पण आता तुम्ही आरक्षण द्या, राजकीय भाषा बंद करतो. आरक्षण देणार नसाल तर माझ्यापुढे…

शिव -आरोग्य सेना जिल्हा समन्वयक पदी ओंकार मोहिते

कोल्हापूर प्रतिनिधी युवराज राऊत शिवसेनेच्या (ठाकरे) गट शिव -आरोग्य सेना जिल्हा समन्वयक पदी ओंकार मोहिते यांची निवड झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि आरोग्य सेनेचे राज्य कार्याध्यक्ष किशोर ठाणेकर,…

हिंदू धर्म आणि हिंदू यावर होणाऱ्या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी 17 ऑगस्टला हिंदू धर्म परिषदेचे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील गेल्या काही दिवसापासून बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार केला जात आहे. मंदिरे उध्वस्त केली जात आहे. तेथील लष्कर आणि हंगामी सरकार हिंदूंचे रक्षण करण्यास समर्थ दिसून येत आहे.…

हर घर तिरंगा अभियानाच्या जन जागृतीसाठी भाजपाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी शहरातील प्रमुख मार्गावरून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केले होते. बिंदू चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा…

🤙 8080365706