बदलते तंत्रज्ञान आत्मसात करत आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम बना” – अच्युत गोडबोले

कोल्हापूर/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकत राहात बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून आपापल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतला पाहिजे असे उदगार सुप्रसिद्ध उद्योजक, तंत्रज्ञ, लेखक, वक्ते, मार्गदर्शक अच्युत गोडबोले यांनी काढले.उचगांव येथील न्यू…

कोल्हापूर :डी. वाय. पाटील ग्रुप व ‘गर्जे मराठी ग्लोबल’ मध्ये सामंजस्य करार–उद्योजकता, उच्च शिक्षण, नेटवर्किंग साठी सहाय्य -‘कोल्हापूर टू ग्लोबल’ सेमिनार उत्साहात संपन्न

कोल्हापूर:डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर आणि ‘गर्जे मराठी ग्लोबल’ यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारानुसार विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स, उद्योजकता, उच्च शिक्षण, परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन, तसेच नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून…

कोल्हापूर :-डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला स्कॉलर विद्यार्थ्यांची पसंती

कोल्हापूर : राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत (CAP-1) फेरीत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, क. बावडा, कोल्हापूर…

कोल्हापूर :-डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये निवड

कोल्हापूर :-डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) अंतिम वर्षात शिकणाऱ्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये नोकरीसाठी निवड झाली. विविध हॉटेल व्यवस्थापनाकडून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली डी. वाय. पाटील…

डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय…..आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनार

कोल्हापूर :कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरवतीने आर्किटेक्चर (वास्तुकला) प्रवेश प्रक्रिया 2025-26 बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 12 जुलै रोजी सकाळी…

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ४१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

कोलापूर :डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटमधील एमबीए व एमसीएच्या ४१ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे. विविध कंपनीकडून घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून ही निवड…

डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार – डॉ. संजय डी. पाटील

तळसंदे :- ग्रामीण भागात स्थापन झालेल्या डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत शिक्षण पद्धती, संशोधन, प्लेसमेंट या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल

कोल्हापूर  : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या  उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये इन्स्टिट्यूट चा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चंकित निकाल लागला आहे.  इन्स्टिट्यूट च्या पॉलिटेक्निक विभागाचा …

शाहू महाराजांच्या हृदयात दीनदलितांसाठी करुणेचा झरा: डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हृदयात दीनदलितांसाठी बुद्धाप्रमाणे करुणेचा झरा आणि आईप्रमाणे ममत्वभाव ओसंडून वाहात होता. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून या करुणासागराच्या संस्कारकथा बालकुमारांपर्यंत पोहोचणार आहेत, याचा…

कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर : राजस्थानमधील कोटा व पुण्याच्या धर्तीवर यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन केंद्र कागलमध्ये निर्माण करू, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व…

🤙 8080365706