डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी

कोल्हापूर : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या “संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी” विभागातील संशोधक विद्यार्थी उत्कर्ष अरुण आवळेकर व योगेश विरुपाक्ष चिमटे यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी…

नरंदे हायस्कूल नरंदेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

कुंभोज (विनोद शिंगे) नरदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे , देशमुख इंग्लिश मेडीयम स्कूल ( निवासी अनिवासी शिक्षण संकुल नरंदे मध्ये* आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा…

डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’समवेत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

कोल्हापूर: डॉ. अभय बंग यांच्या गडचिरोली येथील सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) या संस्थेसमवेत झालेला सामंजस्य करार हा शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशी…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा 4 दशकांचा प्रवास अभिमानास्पद -डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन,

कसबा बावडा/ वार्ताहर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ४ दशकांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आहे. या महाविद्यालयाने हजारो अभियंत्यांना घडवले असून ते आज भारतासह जगभर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत याचे फार…

दूरशिक्षण केंद्राच्या एम.बी.ए.मधील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांत निवड

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) मध्ये शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांची विविध महत्त्वाच्या कंपन्यांत निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या रोजगार कक्षातर्फे कॅम्पस भरती शिबीर आयोजित…

ज्येष्ठ भावा-बहिणीकडून लोकस्मृती वसतिगृहास सव्वापाच लाखांची देणगी

कोल्हापूर: येथील ज्येष्ठ नागरिक प्रा. अरविंद शंकर परांडेकर आणि त्यांच्या भगिनी श्रीमती कुंदा कृष्णकांत देशपांडे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे अनुक्रमे ५ लाख आणि…

विकसित कृषी संकल्प अभियानातर्गत ९० गावातील १८ हजार शेतकऱ्यांशी संवाद -डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रमार्फत मार्गदर्शन

कोल्हापूर:शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन करून कृषी उत्पादन क्षमता वाढविण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ला उत्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानातर्गत डी. वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या तळसंदे…

मंत्री हसन मुश्रीफांच्याकडून विद्या मंदिर लिंगनूर येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

कोल्हापूर : लिंगनूर दुमाला येथे पहिलीच्या शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत केले. लिंगलूर दुमाला येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे विद्या मंदिर लिंगनूर दुमाला येथे स्वागत केले.   मंत्री हसन मुश्रीफ तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटला “बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५” पुरस्कार

कोल्हापूर   ( विनोद शिंगे) शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे या नामवंत संस्थेला एक मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. नवभारत…

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने रायगडावर स्वच्छता मोहीम

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने १५० स्वयंसेवकांच्या साथीने रायगडावर स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या मोहिमेअंतर्गत ७५०…

🤙 8080365706