कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या आपत्तीवेळी व्यवस्थापन करण्यासाठी आता हिमाचल प्रदेशातून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मदत होणार आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आयआयटी मंडी हिमाचल प्रदेश या केंद्र शासनाच्या…
छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.…
मुंबई:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची 24 वी बैठक संपन्न झाली. यावेळी गारगाई धरण प्रकल्पासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक मंजुरी देण्यासाठी सहमती…
मुंबई :- राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत १०२७ सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी ५२७ सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून…
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शरद पवार यांनी आवाहन केले आहे. सरकारने जाहीर केलेल्या ४८० पदांमध्ये वाढ करावी, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे अमरावती ग्रामीण पोलीस प्रशासकीय इमारती, निवासस्थान इमारती तसेच शासकीय वाहनांचे उदघाटन व लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथे ‘विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना ₹832 कोटी सानुग्रह अनुदान निधीचे वाटप करण्यात आले. 2006 ते 2013 या कालावधीत सिंचन प्रकल्पाकरिता सरळ खरेदीने…
अमरावती : जिथे विमानतळ आहे तिथे उद्योग उभे राहतात. यामुळे उद्योग हवे असतील तर विमानतळ आणि कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. यामुळे अमरावतीसह विदर्भामध्ये विमानतळ निर्मिती व विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. अमरावती…
मुंबई:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यामध्ये AI द्वारे प्रशासनिक परिवर्तनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता…
मुंबई : विधि व न्याय विभाग चिखलोली-अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणार व त्याअनुषंगाने पदे मंजूर गृह विभाग राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या…