इचलकरंजीत तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

इचलकरंजी : तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना इचलकरंजीतील वखार भाग परिसरात निर्जनस्थळी उघडकीस आली आहे. उदय मधुकर गवळी (वय ४०, रा. रेणुका नगर झोपडपट्टी) असे खून झालेल्या…

कसबा आरळेतील युवकाची आजारास कंटाळून आत्महत्या

बहिरेश्वर (प्रतिनिधी):  कसबा आरळे ( ता . करवीर) येथील अनिल सर्जेराव पाटील ( वय २५ ) या युवकाने शनिवारी  ( दि . ९ ) सायंकाळी उशिरा आजारास कंटाळून राहत्या घरी गळफास…

डॉक्टर तयार आहेत …पंचवीस हजार खर्च येईल..!

कोल्हापुरातील बेकायदा गर्भपात रॅकेटचे ‘अंनिस’कडून स्टिंग ऑपरेशन      कोल्हापूर : कोल्हापुरातील बोगस डॉक्टरांनी चालवलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा नुकताच पर्दाफाश करण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील हर्शल नाईक आणि उमेश पोवार हे…

संभाजीनगरात अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश

    कोल्हापूर :  मैलखड्‌डा, संभाजीनगर येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार होता. बालविवाह करण्यात येणाऱ्या मुलगीचे वय १५ वर्षै ६ महिने  होते.  बालिकेचा दि. ५ एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता व बालविवाह…

कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; तिघांना अटक

कोल्हापूर : वैद्यकीय परवाना तसेच शैक्षणिक अर्हता नसतानाही बेकायदेशीररित्या गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. कोल्हापूर येथील रंकाळा परिसरातील हरिओमनगर, अंबाई टँक तसेच पडळ (ता. पन्हाळा) येथील रुग्णालयावर छापा…

शिरोली दुमालात तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

                               बहिरेश्वर (प्रतिनिधी) :  शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील कृष्णात गणपती कांबळे (वय ३०) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.  याबाबत माहिती अशी, आज सकाळी रणजीत बाळासो पाटील हे आपल्या शेतातील…

वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांना शिक्षा

कोल्‍हापूर : गरिबी आणि असहायतेचाचा फायदा उठवत मुलींना वेश्‍या व्यवसायात ओढणाऱ्या तसेच एका मुलीची विक्री करण्याच्या दोषाआरोपाखाली दोन महिलांसह तिघांना दहा वर्षांची तर एकाला दोन वर्षांची सक्‍तमजुरीची शिक्षा आज कोल्हापूरच्या अतिरिक्त…

जयसिंगपूरच्या महिलेची १५ लाखाच्या अमिषाने किडनी काढली; पुण्यात रॅकेटचा भांडाफोड

पुणे :  पुणे शहरात किडनी विक्री रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. जयसिंगपूर येथील महिलेला एंजटाच्या माध्यमातून पुण्यात आणून तिला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी काढून अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित केल्याचा…

खुटाळवाडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत कडवेचा तरुण ठार

सरूड : शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी ते भाडळेखिंडीच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील तरुण जागीच ठार झाला. शैलेश जयवंत बेंडखळे (वय ३५, रा. कडवे, ता. शाहुवाडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे.…

पत्नीला भररस्त्यावर विवस्त्र करून अमानुष मारहाण

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून नोकरदार पत्नीला अमानुष मारहाण करून भररस्त्यावर विवस्त्र करण्याची संतापजनक घटना येथील एका रुईकर कॉलनी परिसरात घडली. विवाहितेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. रुईकर…

🤙 8080365706