कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका मालकीचे भाडे तत्वावर दिलेले ए वॉर्डमधील कपिलतीर्थ मार्केट येथील दुकानगाळे भाडे थकवणाऱ्या भाडेकरूंवर इस्टेट विभागाने मंगळवार दि. 10 मार्च 2026 रोजी वसुली मोहिम राबवत कारवाई केली. मागील…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला. ही बैठक दुपारी आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी सर्व संबंधित विभागांनी उर्वरीत कालावधीत…
कोल्हापूर : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आजच निवडणूककार्यालयांची पाहणी करून तत्काळ कार्यालयीन कामकाज सुरू करावे. सोशल मीडियावर फिरणारे संदेश व व्हिडीओ यावर लक्ष ठेवून मतदारांना प्रलोभन देणारे आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास तत्काळ…
कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती दि.२० डिसेंबर २०२५ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, क्रिस्टल टॉवर खानविलकर पेट्रोल पंप शेजारी,कोल्हापूर येथे पार पडणार…
कोल्हापूर:के.. के.एम.टी.च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्यास यशस्वी पाठपुरावा केल्या बद्दल के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने सन 2025-26 या आर्थिक वर्षातील घरफाळा बिलाच्या रक्कमेतून 6 टक्के सवलत योजना जाहिर केली होती. या योजनेचे शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिले…
कोल्हापूर :-जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यापक स्वरूपात बैठक घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी…
कोल्हापूर : शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळयापूर्वी 60 फुटी बुम (पोकलँड), पोकलँड मशीन, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात आली आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 45 हजार 5000…
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने आज दि.16 जून रोजी शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महापालिका व खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा मधून सदर प्रवेशोत्सव…
कोल्हापूर : शहरामध्ये उघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा. ज्या ज्या ठिकाणी गटारे, चॅनल बंदीस्त केली आहेत ती गटारे अथवा चॅनल खुली करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दिल्या. आयुक्त…