वसुली, स्वच्छता, पाणीपुरवठा व विकासकामांना गती दया – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड विविध विभागांचा घेतला आढावा

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात आज सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, वसुली, अतिक्रमण निर्मूलन, शिक्षण, उद्याने तसेच विविध विकासकामांना…

घरफाळा 6 टक्के सवलत योजने अंतर्गत एक दिवसांत 1 कोटी 6 लाख रुपये जमा

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि. 01 एप्रिल ते 30 जून 2026 अखेर सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम भरणा केल्यास महापालिका करामध्ये 6 टक्के सूट जाहीर करण्यात आलेली…

महापालिकेच्या विविध विभागांची आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज सायंकाळी 5 वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांची पाहणी करून कार्यालयीन कामकाजाची माहिती घेतली.       यावेळी नागरिकांना…

लाड-पागे वारसांची प्रकरणे तात्काळ प्रस्तावित करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

कोल्हापूर : महानगरपालिकेतील पात्र लाड-पागे वारसांची प्रलंबित असलेली उर्वरीत ४२ प्रकरणे तात्काळ प्रस्तावित करून संबंधितांना नियुक्त्या देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन, रचना व कार्यपद्धती…

कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

कोल्हापूर  :- आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांचा महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या हस्ते गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.         यावेळी कु.गौरी…

घरफाळा दंडामध्ये व पाणी बिलातील विलंब आकारामध्ये 26 ते 31 मार्च अखेर 80 टक्के सवलत

कोल्हापूर  : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांनी थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील दंडव्याजामध्ये व पाणी पुरवठा विभागाच्या थकीत पाणी बिलाची संपूर्ण थकबाकी एक रक्कमी रक्कम जमा केल्यास…

कोल्हापूर महानगरपालिका 2026-27 चे  अंदाजपत्रक

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेचे सन 2025-26 चे सुधारीत व सन 2026-27 चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 95 नुसार सादर करण्यात येत आहेत.     सन 2026-27 चे…

थकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सील

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका मालकीचे भाडे तत्वावर दिलेले ए वॉर्डमधील कपिलतीर्थ मार्केट येथील दुकानगाळे भाडे थकवणाऱ्या भाडेकरूंवर इस्टेट विभागाने मंगळवार दि. 10 मार्च 2026 रोजी वसुली मोहिम राबवत कारवाई केली. मागील…

महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला. ही बैठक दुपारी आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी सर्व संबंधित विभागांनी उर्वरीत कालावधीत…

कोल्हापूरात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निवडणूक कार्यालयाची पाहणी

कोल्हापूर : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आजच निवडणूककार्यालयांची पाहणी करून तत्काळ कार्यालयीन कामकाज सुरू करावे. सोशल मीडियावर फिरणारे संदेश व व्हिडीओ यावर लक्ष ठेवून मतदारांना प्रलोभन देणारे आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास तत्काळ…

🤙 8080365706