जनरल मटण मार्केट रोड परीसरातील दुकानगाळेसमोरील अनाधिकृत छपऱ्या, चिकन गाडया व शेड हटविले

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सी वॉर्ड,  बिंदू चौक येथील जनरल मटण मार्केट रोड ते बडी मस्जिद, गंजी गल्ली या परीसरातील दुकानगाळया समोरील अनाधिकृत छपऱ्या, चिकन गाडया व शेड काढण्यात…

संगीतसुर्य केशराव भोसले नाटगृहालगत असलेले 11 गाळे कोल्हापूर महापालिकेच्या ताब्यात

कोल्हापूर : महापालिकेच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाटगृह पुर्नबांधणी अनुषंगाने महानगरपालिका मालकीचे केशवराव भोसले नाटगृहालगत असलेले 11 गाळेधारकांचे गाळे आज महापालिकेने ताब्यात घेतले. याबाबत येथील 14 गाळेधारकांना दि.11 मार्च 2025 रोजी…

राधानगरी रोडवरील सिटी डेंटल ॲण्ड एम्पीलिमेंट सेंटरला पंचवीस हजाराचा दंड

कोल्हापूर: सानेगुरुजी वसाहत, राधानगरी रोडवरील सिटी डेंटल ॲण्ड एम्पीलिमेंट सेंटरने त्यांचे हॉस्पिटलमधील जैव वैद्यकिय कचरा उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना आज रु.25 हजाराचा दंड करण्यात आला. सदरची कारवाई सहा.आयुक्त कृष्णा…

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने अग्निशमन सेवा दिन साजरा

कोल्हापूर  :- दि.14 एप्रिल 1944 या दिवशी एस.एस.फोर्ट स्टिकींग जहाजला विक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भिषण आग लागली होती.  ती आग विझवताना अग्निशमनाचे 55 जवान शहीद झाले यांच्या बलिदानाबद्दल अग्निशमन सेवा…

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कोल्हापूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महानगरपालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास प्रशासक के मंजुलक्ष्मी  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त…

कोल्हापूर  शहरातील नाले सफाई मधून 640 टन गाळ उठाव जयंती नाल्यातून अंदाजे 10 टन पेक्षा जास्त प्लॅस्टिक बाहेर काढण्याचे काम सुरु

कोल्हापूर: शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व सहा.आयुक्त…

चैत्र यात्रेनिमित्त महानगरपालिकेच्यावतीने पंचगंगा घाट येथे भाविकांसाठी विविध सुविधा

कोल्हापूर  : श्री क्षेत्र जोतिबा यात्रा 2025 निमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने पंचगंगा घाट येथे भाविकांसाठी वैद्यकिय मदत कक्ष, अग्निशमन मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागाच्यावतीने पंचगंगा घाट परिसराची दैनंदिन…

कोल्हापूर  महानगरपालिका अद्यावत फिश मार्केटची उभारणी करणार

कोल्हापूर  –  शहरातील नागरीकांना ताजी मत्स उत्पादने उपलब्ध होणे करीता केंद्र तसेच राज्य शासनाच्या अनुदानातून  अद्यवात फिश मार्केट उभारणीचे नियोजन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. शासनाच्या सहकार्यातून कोल्हापूर शहरातील…

कोल्हापूर महापालिकेच्या विभागीय कार्यालय स्तरावर दोन दिवसात नऊ तक्रारी दाखल

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.1 ते 4 मध्ये कार्यालयस्तरावर नागरीकांच्या तक्रारी सोडविण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. यासाठी प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, उप-शहर अभियंता व संबंधीत कर्मचा-यांनी सोमवारी व…

महावीर जयंती दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेचे सर्व कत्तलखाने बंद

कोल्हापूर  : भगवान महावीर जयंतीनिमित्त गुरवारी, दि. 10 एप्रिल 2025 रोजी शासन आदेशानुसार सदरचा दिवस अहिंसेच्या मार्गाने साजरा होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.     तरी…