कोल्हापूर :- महापालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा महापालिकेच्यावतीने रविवारी कर्मवीर विठ्ठल रामजी…
