गडहिंग्लज साखर कारखान्याच्या १२ संचालकांच्या अचानक राजीनाम्यामुळे जिल्ह्यात खळबळ

गडहिंग्लज : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान  १२ संचालकांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) एस. एन. जाधव यांच्याकडे संचालकपदाचे राजीनामे दिले. कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी…

कोकण, मध्य महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट

पुणे : कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी मुंबई, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक अशा काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या…

बांधकाम क्षेत्रातील संबंधित वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता

पुणे : क्रेडाई राष्ट्रीयच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘वार्षिक स्थावर मालमत्ता विकसक अभिप्राय सर्वेक्षण २०२२’ नुसार बांधकाम व्यवसायाशी संबंधित वस्तूंच्या किमतीत वाढ होत असताना बांधकाम व्यवसाय क्षेत्र आणि घरांच्या किमतीत १०…

पुराच्या काळात गावांसाठी जीव की प्राण असणाऱ्या ‘बोटी’ दुर्लक्षित

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील ३६ गावांमध्ये प्रवासी वाहतूक व शेतकामासाठी आणि महापुराच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नावेचा वापर केला जात आहे. विकासाचा डांगोरा कितीही पिटला तरी या गावांतील वस्तुस्थिती नेत्यांच याकडे…

बांबू लागवड व संवर्धनाला प्राधान्य द्या: विभागीय आयुक्तांची सूचना

नागपूर : वनहक्क कायद्यामुळे ग्रामसभेची बांबूवर मालकी मान्य करण्यात आली. यामुळे ग्रामीण भागात बांबूवर आधारित उद्योग सुरू करून गावातच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून बांबूच्या लागवड व संवर्धनासाठी…

आजचं राशीभविष्य, शनिवार, २२ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, शनिवार, २२ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

यंत्रमाग कामगारांच्या मजुरी वाढीस विरोध : इचलकरंजी पावरलूम असोसिएशन

इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : १ तारखेपासून यंत्रमाग कामारांच्या मजूरीमध्ये ५२ पिकास प्रती मीटर ७ पैशांची वाढ मा.सहाय्यक कामगार आयुक्त यांनी घोषीत केलेली आहे. या घोषीत केलेल्या मजूरी वाढीस आम्ही यापूर्वीच…

10 लाख रुपये स्विकारताना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे दोघे पोलीस जेरबंद

कोल्हापूर : स्क्रॅप वाहन जप्त करुन त्याआधारे खोटा गुन्हा दाखल करुन मोकाच्या गुह्यात अडकवण्याची धमकी देवून 25 लाखांच्या लाचेची मागणी करुन 10 लाख रुपये स्विकारणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या दोघा पोलीस…

कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या: एसटी महा मंडळाचा मोठा निर्णय

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे एसटी महामंडळात चलबिचल सुरू झाल्याने यापुढे कर्मचाऱ्यांचे निलंबन न करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला…

कोल्हापुरला हादरवणारी घटना …….. महिलेकडून पतीची निर्घृण हत्या

गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव याठिकाणी एका महिलेनं आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेनं झोपेत असणाऱ्या आपल्या अपंग पतीच्या डोक्यात दगड घालून…

🤙 8080365706