आजचं राशीभविष्य, गुरूवार, २७ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, गुरुवार, २७ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

मंत्री सतेज पाटील कोरोना पाँझिटिव।

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील हे कोरोना पाझिटिव आले आहेत.त्यानी कोरोना टेस्ट केली . त्या नंतर रात्री उशिरा त्यानी स्वतः ही माहिती दिली आहे.संपर्कातील सर्वानी खबरदारी घयावी असे ही त्यानी…

कराड तालुक्यातील किरपे येथे बिबट्या जेरबंद

कराड : कराड तालुक्यातील किरपे येथे आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात सापडला. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची माहिती न होता, वनविभागाने हा बिबट्या किरपे गावातून अन्य ठिकाणी नेला आहे. कराड…

विठ्ठल मंदिरात तिरंगी सजावट

पंढरपूर : भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात व मंदिर परिसरात आकर्षक तिरंगी स्वरुपात फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीकरीता झेंडू, शेवंती, कामिनी व पानांची रंगसंगती…

एसटी संपामुळे सुटीच्या काळात प्रवाशांचे हाल

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटलेला नाही. एसटी प्रशासनाकडून कारवाईचा धडका सुरू आहे. अद्यापि ५५ टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत. राज्यातील केवळ ४५ टक्के प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सुटीच्या…

आजचे राशीभविष्य, बुधवार, २६ जानेवारी२०२२

मेष:– स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील. वृषभ: -संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत.…

बांधकाम क्षेत्राला हवा सवलतींचा बूस्टर;अर्थसंकल्पातून क्रिडाई कोल्हापूरला अपेक्षा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : “बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला स्वत:चे घर झालेच पाहिजे आणि त्यासाठी शासनाचा हातभार लागलाच पाहिजे. कारण कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रासह त्यावर अवलंबून असणारे अनेक उद्योग आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे…

कंत्राटी कामगारांना महावितरणने वेठीस धरणे थांबवावे अन्यथा प्रहार कडून आंदोलनाचा इशारा

कराड: गेल्या अनेक वर्षांपासून कराड तालुक्यातील कंत्राटी कर्मचारी (महावितरण) यांना तुटपुंज्या वेतनावर महावितरण कंपनीमध्ये काम करावे लागत आहे. दरम्यान महावितरणकडून अन्यायकारक बदल्या करून कंत्राटी कामगारांना वेठीस धरले जात आहे.या प्रकरणी…

‘पप्पा त्याला सोडू नका’….सुसाईड नोट लिहित तरुणीची आत्महत्या

मुंबई: तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये पप्पा, यात सर्व पुरावे आहे, सोडू नका त्या, असं लिहित आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला आहे.या प्रकरणात मेघवाडी पोलिसांनी निखील नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. जान्हवी…

करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांमध्ये हाणामारी

कोल्हापूर – येथील अंबाबाई मंदिर परिसरात आज सकाळी भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाविकांसह, व्यवस्थापन समितीतील उपस्थित कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. ई-पास काढण्यासाठीच्या रांगेत उभे…

🤙 8080365706