शित्तूर वारुण पैकी कदमवाडीत अग्नितांडव; शॉर्टसर्किटने सात घरे जळाली, एकजण भाजून जखमी

सरूड : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर वारुण पैकी कदमवाडीत विजेच्या शॉर्टसर्किटने सात घरे जळाली असून आगीत ७ कुटुंबांचा संसार बेचिराख झाला. यात ७ शेळ्या जळून मृत्यूमुखी पडल्या, तर अन्य…

प्रशंसा जगतापचा धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

कोल्हापूर : आकाशाला उत्तुंग गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगून अडथळ्यांवर मात करत राजारामपुरी एक्स्टेन्शन प्रभागातील कु. प्रशंसा जगताप ‘हिने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे कमर्शिअल पायलटचे लायसन्स मिळवले आहे. या यशाबद्दल तिचा…

नंदवाळमध्ये रिंगण सोहळ्यावेळी पोलिसांचा लाठीमार

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील भारत राखीव बटालियनच्या मैदानावर होणाऱ्या रिंगण सोहळ्यासाठी बटालियनने परवानगी नाकारल्याने ग्रामस्थ व बटालियन यांच्यात वाद चिघळला असून पोलीस आणि वारकऱ्यांत आज जोरदार धक्काबुक्की झाली.…

चंदगड तालुक्‍यात हत्तीची पुन्हा एन्ट्री

चंदगड : घटप्रभा नदी पार करून हत्तीने चंदगड तालुक्यात पुन्हा प्रवेश केला आहे. अडकूर, केंचेवाडी परिसरात नागरिकांना हत्तीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण आहे.   काल आजरा तालुक्यातून आलेल्या हत्तीने गडहिंग्लज…

रश्मी शुक्लांविरुद्ध ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल : नाना पटोले

मुंबई : बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात ५०० कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. कोणाच्या वक्तिगत जीवनात जाऊन त्यांना त्रास…

कॉम्रेड नामदेवराव गावडे यांचे निधन

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, राज्य सचिव मंडळ सदस्य व राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य‌ तथा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेवराव गावडे (वय ६५) यांचे रात्री मंगळवारी रात्री १…

किमान हमीभावासाठी ‘एमएसपी’ गॅरंटी किसान मोर्चा मंचची स्थापना : राजू शेट्टी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने कायदा करण्याची आवश्यकता आहे. हा कायदा त्वरीत व्हावा याकरिता देशव्यापी लढा उभारण्यासाठी देशातील शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन ‘एमएसपी…

वुशू संस्थेतर्फे पर्यावरणपूरक रंगपंचमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोल्हापूर येथीलवुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट संलग्न ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने महावीर गार्डन येथे पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यात आली. “पाणी वाचवा पाणी जिरवा”” पाणी हेच जीवन”” पाण्याची…

कोल्हापूर शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी

कोल्हापूर : उकाड्याने त्रस्त झालेल्या कोल्हापूरकरांना शनिवारी सायंकाळी पावसाच्या शिडकाव्याने थोडा दिलासा मिळाला. कोल्हापुरात अनेक ठिकाणी संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात…

स्वनिधीतील कामांना प्रशासकीय मंजूरी देण्याची स्थायी समितीत मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये सर्व जिल्हा परिषद सदस्यांना 5 लाखांऐवजी 10 लाखांचा स्वनिधी देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार या स्वनिधीतील विकासकामांना सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी तत्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी…

🤙 8080365706