ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही?; आमदार बच्चू कडूंचा सवाल

मुंबई : ईडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांची चौकशी केली जाते. अशात या मुद्द्यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारला आहे. भारतीय…

वेखंडवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत दुबईवरून आणले मतदार

कोल्हापूर (प्रतिनिधी) निवडणूक कोणतीही असो इर्षा मात्र फार टोकाचीच असते. असंच इर्षच राजकारण पाहायला मिळाले ते पन्हाळा तालुक्यातील वेखंड वाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत चक्क दुबई वरून मतदारांना आणण्यात आलं. गाव मात्र…

बहिरेश्वर ग्रामपंचायत साठी चूरशीने मतदान सुरू..

बहिरेश्वर: बहिरेश्वर ता करवीर येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वा प्रारंभ करण्यात आला.सरपंच पदा साठी ३ व सदस्य पदासाठी २२ असे एकुण २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत……

मानवी शरीरातील स्टेम सेल्सशोधणाऱ्या उपकरणासाठी डी वाय पाटील विद्यापीठाला पेटंट-कर्करोगाच्या जलद निदान करण्यासाठी उपयुक्त

कसबा बावडा/ प्रतिनिधीडी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठच्या संशोधकांनी मानवी शरीरातील स्टेम सेल्स शोधण्यासाठी उपयुक्त ठरणारे उपकरण विकसित केले आहे. कर्करोगाच्या जलद निदानासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार असून भारतीय पेटंट कार्यालयाने ‘स्टेम…

पुन्हा संधी नाही…एकजुट व्हा,अन् आंदोलनात सहभागी व्हा : सुरेशदादा पाटील

इचलकरंजी : मराठा आरक्षणाचा प्रश्‍न पुनश्‍च एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न अद्यापही सुटलेलला नसून केवळ आश्‍वासनांशिवाय काहीच मिळत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे…

कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने ‘फसवे सरकार चले जाव ‘ आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापूरात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ‘ फसवे सरकार चले जाव ‘ आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने देखील…

सांगरूळ हायस्कूलच्या वतीने नवरातकरी भक्तांचे अभिनव पद्धतीने स्वागत

सांगरूळ : (ता. करवीर ) येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .यावर्षी सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगरूळ यांच्या .वतीने शाळा – गाव – ग्रामस्थ – विद्यार्थी यांची…

मनोज जरांगे पाटील यांचे नारायण राणे यांना सणसणीत प्रत्युत्तर

पुणे: महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा बांधवांच्या आरक्षणाचा घास जवळ आला आहे. त्यांच्या पाठीवर जुन्याजाणत्या मराठा नेत्यांनी शाबासकीची थाप द्यायला हवी. त्यांनी भावनाशून्य होऊन वागू नये. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणचा घास जवळ आला…

आजचं राशिभविष्य

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आज संसारात आणि दांपत्य जीवनात सुख- शांती अनुभवाल. वृषभ :  परिवारातील सदस्य आणि निकटचे मित्र यांच्या समवेत उत्तम भोजनाचा आस्वाद…

कोल्हापुरात पुन्हा एकदा लव्ह जिहाद ; मनसेच्या वतीने पोलिसांना निवेदन

कोल्हापूर : कोल्हापुरात पुन्हा एकदा लव्ह जिहाद प्रकरण घडले असून मनसेच्या वतीने लक्ष्मीपुरी पोलिसांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव जिहादद्वारे हिंदू मुलीची फसवणूक करून आर के…

🤙 8080365706