महापालिकेच्यावतीने कोल्हापूर शहरात रविवारी स्वच्छता मोहिम

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने रविवार, दि.29 मार्च 2026 रोजी महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. हि स्वच्छता मोहिम सकाळी 7.30 वाजता राबविण्यात येणार आहे.…

निरोगी, सक्षम व बुद्धिमान पिढीसाठी स्तनपान काळाची गरज- जिल्हाधिकारी अमोल येडगे ‘स्तनपान व शिशुपोषण’ या विषयावर विशेष अ‍ॅडव्होकेसी बैठक

कोल्हापूर : निरोगी, सक्षम आणि बुद्धिमान पिढी घडवण्यासाठी आईचे स्तनपान अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ परिवाराचे वतीने सामाजिक उपक्रम 

कोल्हापूर :महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफसो यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात व सेवाभावी वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत…

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई :- ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी आहे. मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला, अशा शब्दांत…

पेट्रोल-डिझेल साठेबाजी व काळाबाजारावर कडक बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

कोल्हापूर  : सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता, इंधनाचा तुटवडा भासण्याची भीती दाखवून काही घटकांकडून इंधनाची साठेबाजी किंवा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील…

अपघातात कसबा बावड्यातील दाम्पत्य ठार

कोल्हापूर : कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर समाजात वेगळी ओळख निर्माण केलेल्या संतोष आणि अॅड. वंदना गायकवाड यांचा अपघाती मृत्यू झाल्याने कसबा बावडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दाम्पत्याने अत्यंत…

दु. का. संत हे संशोधन क्षेत्रातील ज्ञानतपस्वी: डॉ. अविनाश सांगोलेकर

कोल्हापूर: दु. का. संत हे संशोधन क्षेत्रातील ज्ञानतपस्वी होते, असे प्रतिपादन डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठात मराठी अधिविभागातर्फे आयोजित डॉ. दु.का. संत व्याख्यानमालेअंतर्गत ‘डॉ. दु. का. संत:…

महापालिकेच्यावतीने जागतिक क्षयरोग दिन विविध उपक्रमांनी साजरा

कोल्हापूर  : 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने क्षयरोग जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानुषंगाने फुलेवाडी येथे जागतिक क्षयरोग दिनी आरोग्य शिबीर व टीबी मुक्त भारत अभियान फेज-2 चा शुभारंभ…

जनगणनेनंतर कोल्हापूर हद्दवाढीचा निर्णय

मुंबई : कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीबाबतचा निर्णय आता 2027 नंतर घेतला जाणार आहे. जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेमुळे हद्दवाढीचा निर्णय घेण्याबाबत मर्यादा आल्या आहेत. मंगळवारी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी…

सुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार: जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर:: निरोगी आणि सुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि नीम…

🤙 8080365706