कोल्हापूर:कोल्हापूरच्या विमानसेवेच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यातूनच हवाई सेवेच्या शिरपेचामध्ये आज आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे, खासदार महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर-नवी मुंबई-कोल्हापूर या…
