मुंबई: जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्य शासनाच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेच्या वतीने महास्ट्राईड उपक्रम राबविला जात आहे. याद्वारे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध प्रयोजने, प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत.…
