शिंदे गटातील आमदार- खासदारांबाबत ‘हा’  मोठा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या गृह विभागाने शिंदे गटातील सर्व आमदार आणि खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदे गटाच्या  ४१ आमदार आणि १० लोकसभा खासदारांच्या सुरक्षेत वाढ…

ए.वाय.पाटलांची शिंदे गटाकडे तर नरकेंची राष्ट्रवादीकडे वाटचाल   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील यांनी मेळावा घेऊन जिल्हयात मोठा राजकीय स्फोट घडवला.या मेळाव्यातुन ए.वाय पाटील यांनी पक्षश्रेष्ठींवरील आपली नाराजी दाखवून दिली. ए.वाय पाटील…

त्याचा उद्धव ठाकरेंनी हिशोब द्यावा-राहूल चिकोडे  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री असताना ज्यांनी मातोश्रीचा उंबरठा ओलांडला नाही ते उद्धव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याचे नाटक करीत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकटातील शेतकऱ्यांना किती मदत दिली…

राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात तीन महिन्यांपूर्वी गैरसंविधानिक मार्गाने सत्ता परिवर्तन झाले व त्याबाबतचा खटला अजून न्यायप्रविष्ट असतानाच मुख्यमंत्र्यांनी राजकीय द्वेषापोटी राज्यातील सर्व विरोधी नेत्यांची सुरक्षा काढली आहे,असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे…

त्यासाठी राष्ट्रवादी कारणीभूत-पृथ्वीराज चव्हाण

सातारा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे २०१४ मध्ये आघाडीचे सरकार कार्यरत असताना सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र…

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभ्यास शिबिराचे आयोजन-आ.हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि. ४ आणि ५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले…

शिरोलीचे सरपंच आणि हातकणंगलेचे आमदार म्हणजे उंदराला मांजर साक्ष : डॉ. सोनाली पाटील

शिरोली : शिरोली गावतलावाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुशोभीकरणाचा लोकार्पणाचा कार्यक्रम सरपंच आणि चौकडीपुरता मर्यादित स्वरूपात पार पडला. या कार्यक्रमातून उंदराला मांजर कशी साक्ष देते, याचे उत्तम उदाहरण उपस्थितांना पाहायला मिळाले,…

खा.धनंजय महाडिक यांची टीका !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरात राज्यात गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून सध्याच्या राज्य सरकारवर टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपचे खासदार…

श्री.काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा   

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत श्री. काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. या आघाडीत संग्रामसिंह नलवडे, शिवाजीराव खोत, बटकडली गट तसेच…

नोटेवरील फोटो वरून अनिल परबांचं ‘हे’ विधान

मुंबई (वृत्तसंस्था) : नोटेवर फोटो कोणता हवा यासाठी शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही. शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे या सगळ्या भानगडीत शिवसेना जात नाही. परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो…

🤙 8080365706