शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर  कारखान्याच्या निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. या आघाडीत माजी मंत्री आ.हसन मुश्रीफ, आ.सतेज पाटील, प्रकाश शहापूरकर,…

शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणुकीत ठाकरे गटासोबत ‘यांची’ हातमिळवणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिव-शाहू आघाडी उतरणार असल्याची घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली. येथील शासकीय विश्रामगृहात आज (गुरुवारी) आयोजित पत्रकार…

नोटांवर ‘या’ महापुरुषांचे फोटो छापण्याची भाजप आमदाराची मागणी

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्वीटरवरुन चार फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ५०० रुपयांच्या चलनी नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि…

आता आमदार झाल्याशिवाय माघार घेणार नाही : ए. वाय. पाटील

सोळांकूर (प्रतिनिधी) : गेल्या २७ वर्षांच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर आणि विश्वासावर मी घडलो व वाढलो नेतृत्वाने वार्‍यावर सोडले असले तरी कार्यकर्त्यांच्या हृदयात माझे स्थान अढळ आहे. म्हणून कोणताही निर्णय घाईगडबडीत…

गोरगरिबांची सेवा आणि कल्याण हेच अंतिम ध्येय-आ.हसन मुश्रीफ

अर्जुनवाडा (प्रतिनिधी) : मी,खासदार संजय मंडलिक आणि संजयबाबा घाटगे असे तिघेही गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करत आलो आहोत असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. गोरगरिबांचा सर्वांगीण विकास हाच…

आ.हसन मुश्रीफ यांचा सत्कार !

कागल (प्रतिनिधी) : ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान मिळण्यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांचा शेतकऱ्यांनी सत्कार केला. कागल,गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी केलेल्या या कृतज्ञतापर सत्काराने…

जयप्रभा स्टुडिओवरून संभाजीराजेंनी राज्यसरकारला सुनावले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जयप्रभा स्टुडिओमध्ये राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे, हा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे,…

कोल्हापुरात काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अनेक कामांना शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  मागणी केली आहे. राजर्षी…

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील : खा. धनजंय महाडिक

कोल्हापूर : सत्ता हे साधन नसून गोरगरीबांच्या सर्वागीण विकासाचे प्रतिबिंब आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीस्थळाच्या सर्वागीण विकासासाठी सैदेव प्रयत्नशील असून जनतेच्या  विकासाची कामे करताना कधी हार-जीत होत असते. पण महाडिक कुटुंबीयांनी…

…तेव्हा भाजपने कोल्हापुरात राजकारणाची संस्कृती जपली नाही : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव असताना तेव्हा भाजपने आता म्हणत असलेल्या संवेदनशील राजकारणाची संस्कृती जपली नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी नाराजी व्यक्त…

🤙 8080365706