पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना अटक ; ममता बॅनर्जी यांना धक्का

कोलकाता : स्वस्त धान्य वितरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री उशिरा चौकशीअंती पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे.…

मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्या ; जयंत पाटील यांचा मोदींना टोला

मुंबई : “मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, ह्यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे”, असा टोला जयंत…

गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी श्रद्धेय असणाऱ्या नेत्यांनी मराठा समाजाचा केवळ वापर करुन घेतला : मनोज जरांगे पाटील

जालना : गुणरत्न सदावर्ते यांचे अनेक मालक आहेत. त्यांचं दिल्लीत खूप चालतं म्हणे. मग या लोकांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून का देता आलं नाही? गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी श्रद्धेय असणाऱ्या नेत्यांनी…

आ. ऋतुराज पाटील यांचा उपक्रम सर्व आमदारांसाठी अनुकरणीय – नाना पटोले

कोल्हापूर :आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी गेल्या चार वर्षात मतदरसंघात केलेली ६६१ कोटीची विकासकामे वेबसाईटच्या माध्यमातून मतदारांसमोर मांडण्याचा उपक्रम हा नावीन्यपूर्ण, स्तुत्य आणि सर्व लोकप्रतिनिधींसाठी अनुकरणीय आहे. पारदर्शक कारभार व…

फडणवीसांनी केली मध्यस्थी ; निलेश राणेंचा निवृत्तीचा निर्णय रद्द

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. त्या नंतर आज त्यांची रवींद्र चव्हाण यांनी भेट…

सिंधुदुर्ग लोकसभेची जागा रवींद्र चव्हाण लढवणार?

कल्याण: डोंबिवलीचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमो रमो नवरात्री दांडिया आणि गरबाचे आयोजन केले होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, आपल्याला देशभरात एनडीएचे जवळजवळ ४०५ खासदार…

दसरा मेळाव्यावरून सुषमा अंधारे यांचा शिंदे गटाला खोचक टोला…

मुंबई : शिवसेना पक्ष फूटल्यानंतर होणाऱ्या दोन्ही गटांच्या दुसऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. दोन्ही गटांच्या…

आमदार अमित देशमुख व धीरज देशमुख यांचा ताफा अडवला…

उस्मानाबाद: शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख यांचा ताफा मराठा समाजाकडून अडवण्यात आला. लातूरमधील रेनापूर तालुक्यातील निवाडा येथे हा ताफा अडवण्यात आला.…

मार्व्हलस मेटल्सच्या कामगारांना न्याय मिळवून देऊ : राजे समरजीतसिंह घाटगे

ठाकरे गटाला मोठा धक्का ;  निष्ठावंत शिवसैनिकाने सोडली साथ…

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात पक्षांतरांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. पक्षात दोन गट पडले. त्यानंतर माजी आमदार तसेच पदाधिकारी…

🤙 8080365706