कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्रोश पद यात्रेमध्ये चालणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांची गाडीतून रस्त्यातच उतरत विचारपूस केली. सेनापती कापशी -मुरगुड मार्गावर कागल तालुक्यातील हळदवडे गावाजवळ ही भेट…
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने आज बिंदू चौक येथे तरुण , बेरोजगारांना कंत्राटी पद्धतीने शासकीय नोकर भरती चे आमिष दाखविणाऱ्या महाविकास आघाडीचा आंदोलन करून निषेध करण्यात आला.कोल्हापूर बरोबरच…
कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकारणात एकमेकांचे पारंपारिक वैरी म्हणून ओळखले जाणारे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांनी आज (२१ ऑक्टोबर) एकाचवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ…
पुणे : कंत्राटी भरतीवरुन विरोधक जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत आहेत. कंत्राटी भरतीचा निर्णय यापूर्वीही अनेकदा निर्णय झाला आहे. मात्र, एवढा प्रपोगांडा पूर्वी कधी राबवला गेल्याचे पाहीले नाही, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री…
पुणे : दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली होती. त्यात माढामधील राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.सध्या…
कोल्हापूर – कोल्हापूरचा आणि शाहूकालीन खेळांचा इतिहास जपला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. प्रतिभा नगर, सागरमाळ परिसरातील रेड्याची टक्कर चौकामधील रेड्याची टक्कर कामाच्या संवर्धन आणि कामाच्या भूमिपूजन…
कोल्हापूर : भारतीय युद्ध कलेचे संपूर्ण जगाला आकर्षण आहे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज…
मुंबई : ललित पाटीलकडून मातोश्रीवर किंवा संजय राऊतांना हप्ते जात होते का? याची चौकशी गृहखात्याने करावी. ललित पाटील पकडला गेल्याने संजय राऊत यांचे नुकसान झालं म्हणून त्यांची तडफड झाली आहे.…
मुंबई :शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर शिंदे गटाकडून जारी करण्यात आला आहे. “शिवसेनेचे एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व! शिवसेनेचा दसरा मेळावा……
मुंबई : शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवासेनेच्या कार्यकारिणीतील काही सदस्यांवर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी या नवीन शिलेदारांना त्यांची नियुक्तीपत्रे देऊन ही निवड घोषित…