विधायक उपक्रम व संस्कृतीतून तरुणांचे शाहू महाराजांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन: समरजितसिंह घाटगे

कागल(प्रतिनिधी ) : छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असणारे कार्य गणेशोत्सव काळात तरुण मंडळांनी विधायक उपक्रम राबवून केले.या तरुणांनी संस्कृतीचे जतन करीत छत्रपती शाहू महाराज यांचा जनसेवेचा वारसा जपून प्रत्यक्ष…

महादेव बुक बेटिंग अ‍ॅपवरुन भूपेश बघेल यांच्यावर निशाणा 

  नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचलनालयाने महादेव बुक बेटिंग अ‍ॅपप्रकरणी  समन्स बजावल्यामुळे याची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. अशातच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल  यांचेही याप्रकरणात…

….तर आम्ही चर्चेचे दरवाजे यापुढे बंद करू : राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : गेल्या वर्षीच्या ऊस दरातील चारशे रुपयेचा फरक देण्याकरिता साखर कारखाने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची झालेली बैठक फिस्कटली. चर्चेच गुऱ्हाळ सुरू ठेवून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न…

रेंदाळ येथे मनोज जरांगे पाटील याना पाठिंबा,मोटर सायकल रॅली व निषेध सभा

हातकणंगले: रेंदाळ तालुका हातकणंगले येथे मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून संविधानिक मार्गाने उपोषण करणाऱ्या जालना जिल्ह्यतील आंतरवाली सराटी या गावी मनोज जरांगे पाटील त्यांच्या समर्थनार्थ रेंदाळ येथे दिनांक 30 ऑक्टोबर…

खुपिरेत लोकप्रतिनिधींच्या गाव बंदीसह नेत्यांचे डिजीटल काढण्याचा निर्णय..

दोनवडे प्रतिनिधी:मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्याचा निर्णय करवीर तालुक्यातील खुपिरे येथे रविवारी रात्री झालेल्या सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच तृप्ती संजय पाटील…

आमदार राजुबाबा आवळे यांच्या आ. फंडातून रस्त्यासाठी 25 लाख रुपये मंजूर

हातकणंगले : ग्रामपंचायत रेंदाळ प्रभाग क्रमांक 3 मध्ये शहीद भगतसिंग रोडवरील रस्त्याची दुरावस्था ही सुरुवातीपासूनच गंभीर समस्या म्हणून ओळखली जाते. डिसेंबर महिन्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेची ही समस्या जाणून घेत असताना,…

आमदार सतेज पाटील यांनी जनतेला खोटे न सांगता सत्य सांगावे :  अजित ठाणेकर

कोल्हापूर : थेट पाईपलाईनचे सोमवारी येणारे पाणी हे टेस्टिंगचे आहे. या योजनेतून पाणी मिळण्यासाठी कोल्हापूरकरांना अजून काही महिने थांबावे लागणार आहे.त्यामुळे आमदार सतेज पाटील यांनी जनतेला खोटे न सांगता या…

सुप्रिया सुळेंची टीका मंत्री केसकर यांच्या जिव्हारी ; अवघ्या 24 तासात घेतली पवारांची भेट…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या सावंतवाडी मतदारसंघात येऊन टिकेचे बाण सोडल्यानंतर अवघ्या 24 तासात मंत्री केसरकर यांनी राष्ट्रवादी चे पक्षाध्यक्ष…

मराठा आरक्षणासाठी साबळेवाडी सदस्याने दिला राजीनामा

दोनवडे प्रतिनिधी:मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मनोज जरंगे पाटील यांनी रान उठवले आहे. नेत्यांना गावबंदी, मोर्चे याप्रकारची तीव्र आंदोलने सुरू आहेत. याच धर्तीवर करवीर तालुक्यातील माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य नामदेव बलवंत…

कोल्हापुरात मुख्यमंत्री शिंदे दबक्या पावलांनी आले आणि गेले…

कोल्हापूर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. गोकूळ शिरगाव येथील कणेरी मठात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात आले होते. मात्र, त्यांचा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. मराठा…

🤙 8080365706