कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ) मार्फत जया तथा माघी वारी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी व भाविकांना सुगंधी दूध वाटप संघाचे चेअरमन…
मुंबई : छत्रपती शाहू महाराजांनीही मराठा समाजाला आरक्षणाची तरतूद केली होती.गेली 40 ते 50 वर्षे मराठा समाज मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे. “मी दिलेला…
मुंबई : मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत सादर करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाने आरक्षणासाठी गेले पाच महिने लढा उभारला. आरक्षणासाठी मराठा समाजाच्या भावना तीव्र…
कोल्हापूर : दक्षिण मतदार संघातील न्यू वाडदे व्यंकटेश कॉलनीतल्या महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केले. आमदार सतेज पाटील आणि…
कोल्हापूर : जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे १८ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय महिला काँग्रेस जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार मा. सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी…
आकोला : या बाबाचं खाणंही वेगळं आहे. तो खात नाही हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो. पण तो दुसऱ्यांना खाऊ घालतो हे लक्षात घ्या. तो स्वतः खात नाही, तो दुसऱ्यांना खाऊ…
कोल्हापूर : उद्धव सेनेची मालमत्ता नको, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना हवी आहे. असे वक्तव्य कोल्हापूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जेव्हा पक्षाचे…
वाकरे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेपुर्वी शनिवारी सायंकाळी ७ वाजता करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चहापान केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना पुढील…
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनामार्फत शासन अनुदानातून मंजूर महत्वकांक्षी प्रकल्पांचा व महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा लोकार्पन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. हा लोकार्पन व उद्घाटन सोहळा…
कोल्हापूर : शिवसेना महाअधिवेशनाचा शुभारंभ आज कोल्हापुरातील महासैनिक दरबार मैदानात मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या अधिवेशनाला…