मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राऊतांना टोमणा मारला “अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे. हे सगळं कमवावं लागते.”…
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा झालेला दारुण पराभव मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतही दगाफटका टाळण्यासाठी…
मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रातील भाजपा सरकार राजकीय सुडबुद्धीने वागत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात असून त्याचाच एक…
कोल्हापूर : राज्यसभेच्या अतीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या दिमाखदार विजयानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांतदादा पाटील व नूतन खासदार धनंजय महाडिक हे उद्या दुपारी…
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवल्याने अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काहींचे चेहरे पडले आहेत, काही लोकं तर बावचळले तर काही पिसाटले आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र…
मुंबई : काही जे बाजारातले नेहमीचे घोडे असतात, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली, इतर काही कारणं असतीलही. त्यामुळेच आमची साधारण सहा एक मतं होती, अपक्षांची…
कोल्हापूर : राज्यसभेतील शिवसेनेच्या सहाव्या जागेच्या पराभवावर आज छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसतो, पण दशा अंगी येत नाही, खोटा…
मुंबई : शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेली राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक आज प्रचंड चुरशीने पार पडली. पण अद्याप मतमोजणीलाच सुरूवात न झाल्याने सर्वच पक्ष अस्वस्थ झाले असून उत्कंठा शिगेला पोहोचली…
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी एका एका आमदाराचे मत फार महत्त्वाचे आहे. पण असे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मतदान करु शकणार नाहीत. राज्यसभेसाठी महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी…
सातारा : ‘संजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन’ अशी थेट धमकीच भाजपचे राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमातून दिली आहे. उदयनराजे यांच्या या…