विधानपरिषदेच्या निवडणुकीत ‘यांची’ विकेट पडणार : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, आणि महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत भाजपला…

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीमध्येच फोडाफोडी; अपक्ष आमदारांची पळवापळवी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आणि विरोधी भाजप यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. १० जागांसाठी भाजपकडून सहा तर महाविकास आघाडीकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना सोडल्यास…

सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर…

मुंबई : सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीनं राज्य चालतं, अशी बोचरी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. आठ दिवसांपूर्वी वांद्रे…

राष्ट्रपतीपदासाठी उंची लागते, शरद पवारांकडे कोणती उंची आहे त्यांनी सांगावं

अकोला : राष्ट्रपतीपदासाठी एकमताने राष्ट्रवादीचे अध्यभ शरद पवार यांचं नाव घेण्यात येत आहे. राष्ट्रपतीपदासाठी एक उंची असावी लागते, शरद पवारांकडे कोणती उंची आहे हे त्यांनीच सांगावं. शरद पवार यांना उगाच चर्चेत…

मुंबईत राजभवनावर काँग्रेसचा मोर्चा

मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना ईडीकडून चौकशीसाठी पाठवलेले समन्स आणि राहुल गांधी यांची तीन दिवसांपासून ईडीकडून सुरू असलेली चौकशी याच्याविरोधात मुंबईत काँग्रेसकडून राजभवनावर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक…

विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसे यांना पाडण्याचा प्लॅन

औरंगाबाद : विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांना पाडण्याचा भाजपचा प्लॅन आहे. तसेच भाजपने घोडेबाजारासाठीच पाचवा उमेदवार उभा केला असल्याचा धक्कादायक आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.…

विधानपरिषद निवडणुकीसाठी दोन्हीकडून सावध हालचाली

मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे राज्यसभेसारखी चुरस निर्माण झाली आहे. सोमवारी २० जूनला ही निवडणूक होणार असून सर्वच राजकीय पक्षानी जोरदार मोर्चेबांधणी केली…

पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी काय केले? : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या मंत्री नवाब मलिक यांच्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रस्त्यावर उतरतात. मात्र सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पेट्रोल-डिझेल दर कमी करण्याबाबत त्यांनी काय केले?…

विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘यांची’ माघार; सहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत व राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी आपला अर्ज माघार घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटांचाच वेळ उरलेला असताना त्यांनी अर्ज…

उद्धव ठाकरेंची ‘त्यामुळे’च नाचक्की

सिंधुदुर्ग : आतापर्यंतच्या इतिहासात एकाही मुख्यमंत्र्यानी जी भाषा वापरली नाही अशा भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आम्ही वाघ आहोत, आम्ही अमुक आहोत.. असे ते…

🤙 8080365706