सुळकुड : मंजूर झालेला निधी अडविण्यापेक्षा अंगात पुरुषार्थ आणि मर्दानगी असेल तर आमच्यापेक्षा जास्त निधी आणा आणि जनतेची कामे करा, असे जाहीर आव्हानच आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले. कागल तालुक्यात…
मुंबई : आनंद दिघे यांच्याबाबत राजकारण झाले, याबाबत ज्यावेळी मी मोठा खुलासा करीन, त्यावेळी राजकीय भूंकप होईल, असा इशारा शिंदेंनी दिला होता. मात्र या विधानानंतर आनंद दिघेंचा पुतण्या केदार दिघेंनी…
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरु झालेल्या वादावरून सर्वांचे लक्ष हटविण्यासाठीच शिवसेना खासदार संजय राऊत यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली असल्याचा दावा शिवसेनेने केला…
बर्मिंगहॅम : इंग्लंडच्या बर्मिंगहॅममधील ‘राष्ट्रकुल स्पर्धा २०२२’ मध्ये सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील संकेत सरगर याने वेटलिफ्टिंगमध्ये ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले…
कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आज ट्विट करीत एकप्रकारे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची व याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व…
मुंबई : राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक झाले असताना शिंदे गटाने राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी सांगितले. राज्यपाल…
मुंबई : मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारींनी केले आहे. या वक्तव्यातून…
कोल्हापूर (प्रतिनिधी): काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,अधीर रंजन चौधरी आणि सर्व काँग्रेसजनांनी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे अशी मागणी गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पुढे या प्रसिद्धी…
नाशिक : राज्यात केव्हाही निवडणुका लागल्या तरी आम्ही तयार आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. पवार आज दुपारी नाशिक दौऱ्यावर आले आहेत. एका हॉटेलमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विलीनीकरण करावं लागल्यास काय पर्याय?,असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारल्यावर ते म्हणाले, मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर मला आनंद होईल, मी टेबलावर उभा राहून त्या…