मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाचे वकील हरिष साळवे यांचा युक्तीवाद पाहता पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठीच फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं गेलं का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.…
नवी दिल्ली : महागाई, बेरोजगारीवर संसदेत बोलू देत नाहीत. विरोधकांना केंद्रीय यंत्रणांची भिती दाखवली जाते, असं म्हणत या देशात गेल्या ७० वर्षांत जे कमावलं गेलं ते आठ वर्षांत मोदी सरकारने…
कागल (प्रतिनिधी) : सत्तांतर झाल्यानंतर राज्यपाल कोट्यातून माझ्या आमदारकीबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, मी राज्यपालांच्या आशीर्वादाने नव्हे तर जनतेच्या आशीर्वादाने हसन मुश्रीफ यांना पराभूत करून आमदार होणार आहे. आणि मी…
मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात…
कोल्हापूर : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापनदिन उत्साहात झाला. टेंबेरोड येथील पक्षाच्या कार्यालय शहर चिटणीस भाई बाबुराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाचं औचित्य…
कागल (प्रतिनिधी) : आमदार हसन मुश्रीफ यांची निष्ठूर प्रवृत्ती गाढण्यासाठी व समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होवून आम्ही कोणताही स्वार्थ न बाळगता बिनशर्त भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अशा भावना…
कोल्हापूर : शिवसेना नेते, यूवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी कोल्हापूर दौरा झाला. शिवसेना फुटीनंतर या दौऱ्याला फारच महत्त्व होते. तळयात मळयात अशा अवस्थेत असलेले दोन माजी आमदार चंद्रदीप…
कागल : प्रामाणिक शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांचा कळवळा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय. आत्ता सत्तेतून बाहेर गेल्यानंतर के. डी. सी. सी. बँकेमार्फत ठराव करणे म्हणजे गेली अडीच…
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून उद्धव ठाकरे…
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेर माफी मागितली आहे. माझ्याकडून चूक झाली क्षमा करा असे म्हणत त्यांना वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका…