मुंबई : जीवनावश्यक वस्तू आणि इंधन दरवाढीसोबत आणखी एक महागाईचा दणका बसणार आहे. जीवनावश्यक असणाऱ्या पॅरासिटॉमोलसह ८०० औषधांच्या किंमती १ एप्रिलपासून वाढणार आहेत. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. १…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंगळवार पेठेतील महानगरपालिकेच्या अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयातील पोषण आहारात अळ्या सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर महापालिकेच्या शाळामध्ये…
कोल्हापूर : एखाद्या जाहिरातीसाठी कोण काय करील, याचा नेम राहिलेला नाही. मैं थुकेगा नही..! मैं झुकेगा नहीं…! लेकिन कचरा देखेगा तो झुकेगा भी, और डस्टबिन मे डालेगा भी! असा आशय…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याला ‘मेडिकल टुरिझम’ म्हणजेच वैद्यकीय पर्यटनास चालना देण्यासाठी आता ठोस पावले उचलली जाणार आहेत. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा कोल्हापूरने यात…
कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कर्मचारी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे. राष्ट्रीय आरोग्य…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. दुपारच्यावेळी मे महिन्याप्रमाणे उन्हाची रणरण जाणवत आहे. उन्हापासून बचावासाठी नागरिक टोप्या, गॉगल तसेच स्कार्फचा वापर करू लागले आहेत. थंडी…
भूजल सर्वेक्षण यंत्रणाकडून न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली मुंबई : राज्यातील जनतेला पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करुन शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा होण्यासाठी सन २०१२-१३ मध्ये स्थापन झालेल्या पाणी गुणवत्ता तपासणी…
कोल्हापूर: येथील भाऊसिंगजी रोडवरील करवीर तहसील कार्यालयासमोरील नाल्यातील सांडपाणी थेट रस्त्यावर आले आहे. सीपीआर हॉस्पिटलपर्यंत वाहत असल्याने या रस्त्याची गटारगंगा असून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना एका हाताने नाक स्त…
कोल्हापूर : शहरातील नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली. यात नदीत सांडपाणी मिसळत असल्याचे सांगितले असून, याबाबत १४ दिवसांत खुलासा करावा. असे…