जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात

कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता “सामूहिक राष्ट्रगीत गायन” उत्साहात संपन्न झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार,…

ओबीसी, मराठा, धनगर आरक्षणासाठी वचनबद्ध : एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया. ओबीसी, मराठा,…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

  कोल्हापूर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी १३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचे सकाळी ११.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. तेथून ते मोटारीने…

जगदीप धनखड १४ वे उपराष्ट्रपती; आज घेतली शपथ

नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.…

‘या’ तारखेपासून पावसाळी अधिवेशन

मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली. यंदाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५…

आमदार मुश्रीफ यांनी सोडला सरकारी बंगला; रुग्णांनी घेतला भावुक निरोप

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे माजी ग्रामविकास आणि कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईतील सरकारी बंगला रिकामा केला. कोल्हापूर जिल्ह्यातून गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी मुंबईत येणाऱ्या शेकडो रुग्णांच्या निवासाची…

कोल्हापुरात एनआयटी संस्थेची स्थापना करावी : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत कोल्हापूरच्या विकासाच्यादृष्टीने आणि राजर्षी शाहू महाराजांच्या सन्मानाप्रित्यर्थ एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. राजर्षी शाहूंच्या स्मृतीशताब्दी वर्षात कोल्हापुरात एनआयटी संस्थेची स्थापना करावी, अशी…

अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या; स्मारक उभारावे : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे देशाप्रती असलेले समर्पण लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. त्याच बरोबर त्यांचे जन्मगाव सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे भव्य स्मारक उभारावे,…

महानगरपालिकेच्यावतीने 75 हजार झेंड्यांचे नियोजन : डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत 75 हजार झेंड्यांचे नियोजन केले आहे.…

पोस्ट कार्यालयाकडून २१ हजार ध्वज उपलब्ध

कोल्हापूर : पोस्ट कार्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी २१ हजार तिरंगा ध्वज पोस्ट खात्याने उपलब्ध करून दिल्याची माहिती अधीक्षक डाक विभाग कोल्हापूरचे अर्जुन…

🤙 8080365706