नेर्ली -तामगाव- उजळाईवाडी पर्यायी रस्त्यासाठी 27 कोटीचा निधी मंजूर -आमदार ऋतुराज पाटील

करवीर: करवीर तालुक्यातील विकासवाडी नेर्ली तामगांव -उजळाईवाडी (बाह्य वळण) पर्यायी रस्ता मार्गासाठी 27 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. याबाबत आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या…

संभाजीराजे छत्रपती यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र ; बैठकीला हजर राहण्याचं आवाहन…

नवी दिल्ली : स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय खासदारांना पत्र लिहिलं आहे. सर्व पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची दिल्ली येथे एकत्रित बैठक संभाजीराजे यांनी आयोजित केली.या बैठकीला हजर…

माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा

 जयपुर : राजस्थानध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसला येथे पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर आता माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या पराभवावरून अशोक गेहलोत…

केएमटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे ; माजी आमदार अमल महाडिक यांच्या शिष्टाईला यश

कोल्हापूर: बदली कर्मचाऱ्यांना कायम करणे, अनुकंपा तत्त्वावर नेमणूक, कंत्राटींना रोजंदारीवर घेणे यासहविविध मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम…

पंतप्रधानांची छबी असलेले सेल्फी पॉइंट्स तयार करावेत ; यूजीसीचे आदेश

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अधिकाधिक तरुणांनी, विद्यार्थ्यांनी सेल्फी काढावेत या उद्देशाने सर्व विद्यापीठे आणि कॉलेजांनी त्यांच्या आवारात मोक्याच्या ठिकाणी पंतप्रधानांची छबी असलेले सेल्फी पॉइंट्स तयार करावेत, असे आदेश…

 २५ हजार रुपयांची वसुली आणि २० वाहनांवर कारवाई ; खा.अमोल कोल्हे यांनी केला व्हिडिओ शेअर

मुंबई : राज्य सरकारने प्रत्येक चौकात वसुलीसाठी वाहतूक पोलिसांना टार्गेट दिल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. मुंबईतून बाहेर पडताना एका सिग्नलवर या…

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ….

मुंबई: राज्यभरातील शाळांमध्ये पायाभूत सुविधांना बळ देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.तसेच महापालिका क्षेत्रात विभाग…

जरांगे कोण ओळखत नाही. ..असं म्हणणाऱ्या नेत्यावर जरांगेची टीका..

मुंबई : यापूर्वी ओबीसी नेते जरांगेंवर टीका करायचे पण आता मराठा नेतेच त्यांच्यावर टीका करत आहेत. कारण नारायण राणे यांनी जरांगे यांच्यावर काल पत्रकार परिषदेत बोलताना सडकून टीका केली होती.”जरांगे…

एड्स दिनानिमित्त खुपिरे ग्रामीण रुग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

करवीर : १ डिसंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधुन ग्रामीण रुग्णलय खुपिरे येथे बऱ्याच कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामधे खूपिरे गावातून रैली चे आयोजन केले. यामधे सर्व मुला व मुलींनी…

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना द्वितीय स्मृतिदिनी आदरांजली

कोल्हापूर : शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे, शहराच्या विकासाचा विचार करून पुढे जाणारे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना द्वितीय स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. त्यांचा द्वितीय स्मृतिदिन आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज…

🤙 8080365706