रुई येथील बंधाऱ्यामुळे उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी – माजी आमदार अमल महाडिक यांची मागणी

रुई येथील बंधाऱ्यामुळे उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी – माजी आमदार अमल महाडिक यांची मागणी कोल्हापूरला महापुराने विळखा घातला आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्गालगत पाणी साठून राहिल्याने अनेक मार्ग बंद…

वाहन उद्योग क्षेत्रामध्ये ‘आयटी’ला प्रचंड संधी : निसान डिजिटल इंडियाचे प्रमुख रमेश मिरजे यांचे प्रतिपादन

वाहन उद्योग क्षेत्र प्रचंड मोठ्या स्थित्यंतरामधून जात आहे. इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहने, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंटरनेट ऑफ थिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर वाहन क्षेत्रामध्ये होत…

पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरतीची संधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.सरकारचे लक्ष याकडे वेधण्यासाठी वयोमर्यादा…

लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन

कोल्हापूर : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. 50 व्या वर्षात पर्दापण करत असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनानुसार “लिडकॉम आपल्या…

आनंदाचा शिधा आता साडी सोबत

मुंबई: महाराष्ट्र शासनाने यंदाच्या शिवजयंतीपासून ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा जिन्नसासोबत साडी देखील देण्याचा निर्णय घेतला आहे. सहा मार्चपासून राज्यातील विविध रेशनिंग दुकानातून ही योजना राबवण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना दरवर्षी एक…

सोन्याच्या दरात वाढ

मुंबई: मंगळवारी दि.5 मार्च रोजी सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून ज्वेलरी मार्केटमध्ये सोन्याचा भाव 65000 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 65000 रुपये आहे.…

महिला दिन निमित्त भव्य प्रदर्शन व खाद्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर : सन्मानी इव्हेंट्स  यांच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून 9 व 10 मार्च रोजी बालाजी गार्डन नागाळा पार्क येथे सकाळी 11 ते रात्री 9 या दरम्यान भव्य प्रदर्शन व खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन्मानी…

कोल्हापूर महापालिकेला घरफाळा 50 टक्के सवलत योजनेमधून 10 कोटी 50 लाख वसूल

कोल्हापूर : घरफाळा विभागाच्या 50 टक्के सवलत योजनेमधून आजअखेर 10 कोटी 50 लाख रककम वसूल झाली आहे. गुरुवारी 50 टक्के सवलत येाजनेच्या शेवटच्या दिवशी 2 कोटी 10 लाख रक्कम जमा…

घरफाळा दंडामध्ये 50 टक्के सवलत योजनेचा शेवटचा दिवस

कोल्हापूर : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास दंडव्याजामध्ये महापालिकेच्यावतीने 50 टक्के सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा आजचा शेवटचा दिवस आहे.…

महाराष्ट्र ग्रंथ भांडार ८८ वा वर्धापनदिन; वाचक टिकविण्यासाठी आणि नवीन घडविण्यासाठी अनोखी संकल्पना

कोल्हापूर: पुस्तकांची निर्मिती, प्रकाशन आणि विक्री या व्यवसायात कार्यरत असलेल्या महाद्वार रोड येथील महाराष्ट्र ग्रंथ भांडार ८८ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या वर्धापनदिनाचे औचित्य साधून वाचक टिकविण्यासाठी आणि नवीन…