पेठवडगाव येथील शिवराज्य भवन लवकर पूर्ण करण्यावर भर : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर:हातकणंगले आणि पेठ वडगाव येथे सुरू असलेल्या शिवराज्य भवनाच्या उरलेल्या कामांच्या विषयावर आज एका शिष्टमंडळाने खा . धैर्यशील माने यांच्याशी चर्चा केली. उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी पुरेसा अतिरिक्त निधी…

उत्तूर येथे मुश्रीफ फाउंडेशन यांच्या वतीने गौरव… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

कोल्हापूर:विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून उत्तूर गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार गौरवपूर्ण वातावरणात करण्यात आला.     यामध्ये अक्षता प्रभाकर भाईगडे (उत्तूर) यांनी मुंबई पोलीस दलात मिळविलेल्या यशाबद्दल,…

बळीराजासोबत पालकमंत्री रमले रोपलावणीच्या कामात ; बळीराजासोबत संवाद साधतझुणका-भाकरीचा आस्वादही घेतला

कोल्हापूर: कृषी विभागाच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कार्यक्रमांतर्गत आज आजरा तालुक्यातील मसोली गावात रोपलावणीच्या कामात मंत्री प्रकाश आबिटकर सहभागी झाले आणि त्यांनी बळीराजासोबत बांधावर संवाद साधत झुणका-भाकरीचा आस्वादही…

उत्तूर येथे मुश्रीफ फौंडेशन तर्फे पाई दिंडीस जाणाऱ्या वारकऱ्यांना रेनकोट वाटप

कोल्हापूर:उत्तूर जि. पं. मतदार संघातील पंढरपूर येथे पाई दिंडीस जाणाऱ्या वारकऱ्यांना दर वर्षी रेनकोट वाटप केले जाते. याहीवर्षी उत्तूर व धामने गावातील साधारण २८५ वारकरी आपआपल्या गावातून पंढरपुर येथे पाई…

जनतेच्या सुरक्षिततेला आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर:मांगले–सावर्डे बंधाऱ्याची खासदार धैर्यशील माने यांनी पाहणी करून पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. बंधाऱ्यालगतचा रस्ता वाहून गेल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.   यावेळी पाटबंधारे विभागाच्या…

मोदीजींचा  ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ हा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर: पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील १२ वर्षांच्या जनसेवा, सुशासन आणि विकासाच्या प्रवासावर आधारित ‘लोकसेवा हेच उद्दिष्ट’ हे विशेष पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मोदीजींचा सेवा, सुशासन…

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी सामाजिक कार्याचे व्रत अखंडीत जोपासू : आमदार राजेश क्षीरसागर राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन

कोल्हापूर  : सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सकाळी दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास राज्य नियोजन मंडळाचे…

गोरगरिबांना खाजगी दवाखान्याचा खर्च परवडत नाही म्हणुन ते सरकारी दवाखान्यात येतात याची जाणीव ठेवुन आरोग्य सेवा बजावा:मंत्री हसन मुश्रीफ

कागल:कागलमध्ये सुरु झालेल्या शासकीय होमिओपॅथीक महाविद्यालय ग्रामीण रुग्णालयाला जोडले आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची शाखा म्हणजे शंभर बेडचा दवाखाना सुरु होत आहे.   शासनाच्या माध्यमातून कागल तालुक्यातील सर्व आपले दवाखाने, प्राथमिक…

   भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा, पांजरपोळ संस्थेतील गुरांना फळे, धान्य, चार्‍याचे वाटप, गरजूंना अन्न वाटप, एचआयव्हीग्रस्तांना खाऊ वाटप . रेल्वे स्टेशनवरील फिरस्त्यांना छत्र्यांचे वाटप आणि नशामुक्त महाराष्ट्र उपक्रमांतर्गत दुधवाटप

कोल्हापूर:भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा आज वाढदिवस… त्यानिमित्ताने कोल्हापुरातील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी हा वाढदिवस संस्मरणीय बनवला. बॅनर, पोस्टर, हारतुरे यावरील खर्च टाळून युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी आज दिवसभरात…

शाहू कारखान्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले–ना. चंद्रकांतदादा पाटील ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कागल  :स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.     लोकप्रिय निर्णयांपेक्षा लोकहिताचे निर्णय…

🤙 8080365706