कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रिय जलशक्ती मंत्रालयामार्फत ‘कॅच द रेन’ अभियानाचा शुभारंभ आज मंगळवारी करण्यात आला. हे अभियान 29 मार्च ते 30 सप्टेंबर, 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत…
मुंबई : संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. 31 मार्च2022 पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष…
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेला एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा अखेरीस राज्य सरकारने निकाली काढला. विलीनीकरण शक्य नसल्याचे जाहीर केल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आली…
कोल्हापूर : किणी किंवा कोगनोळी टोलनाका बंद होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ६० किमी अंतराच्या आतमध्ये टोल असणार नाही, अशी घोषणा मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्याआधारे ४३ किलोमीटर…
कोल्हापूर : उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नाला, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साथ देवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रधान सचिव व…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विद्यमान सदस्यांची रविवारी 20 मार्च रोजी मुदत संपली. सोमवारपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची सूत्रे…
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत कोर्टाने वाढ केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.…
कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी कोल्हापूर एस.टी.स्टँड येथून दर रविवारी केएमटीची बस सेवा सुरु करणेत आल्याची माहिती केएमटीचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक मंगेश गुरव यांनी दिली. दर…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.कोल्हापूर या बँकेच्या अध्यक्षपदी स्मिता डिग्रजे यांची निवड करण्यात आली. आज गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपद निवडीचा निर्णय घेण्यात आला. बँकेच्या सभागृहात…
कोल्हापूर : प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे सोमवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत आढावा बैठक घेणार आहेत. दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सोमवारी दि.…