रूई येथे नवीन जलकुंभ पायाभरणी समारंभ संपन्न…

इचलरंजीत: रूई येथे जलजीवन मिशन नळपाणी पुरवठा योजनेच्या नवीन जलकुंभचे पायाभरणी समारंभ आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी माजी महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद . वंदना मगदूम, हातकणंगले…

भारतीय जनता पार्टी कार्यालयात प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात

कोल्हापूर( प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयाच्या प्रांगणात 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहीद जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या वीरमाता श्रीमती मनीषा मदनराव सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण…

विकासात्मक कामासाठी पदाधिकारी- अधिकारी यांचा समन्वय महत्त्वाचा – नाम. हसन मुश्रीफ

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहूल रेखावार, आयुक्त, श्रीमती के.मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी.सी.पाटील ,राहूल पाटील, बजरंग पाटील, व माजी सभापती, अंबरिश घाटगे माजी जि.प.सदस्य…

कलाबेन पटेल यांची चिकोडे ग्रंथालयास भेट

कोल्हापूर( प्रतिनिधी ): कलाबेन कांतीलाल पटेल यांनी भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात येऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ग्रंथालयास धनादेश प्रदान केला.चिकोडे ग्रंथालयाच्या सर्व उपक्रमांची माहिती घेऊन समस्त पटेल परिवार भारावून गेला…

उत्स्फूर्त गर्दीत समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस साजरा

कागल (प्रतिनिधी): शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा एक्केचाळीसावा वाढदिवस सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या उत्सफुर्त गर्दीत मोठ्या उत्साहात साजरा झाला.आज (शुक्रवारी) सकाळी गडहिंग्लज गणेश हॉल, गांधीनगर येथे तर कागलमध्ये सायंकाळी पाच…

बालचमुसोबत राजे समरजितसिंह घाटगे यांनी साजरा केला वाढदिवस….

कागल : शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस नव – नवीन उपक्रमांनी साजरा होत आहे.याचाच एक भाग म्हणून त्यांचे चिरंजीव आर्यवीर यांच्या आग्रह व बालहट्टातून श्री घाटगे यांनी…

तेलंगणात गुंतवणुकीसाठी अदानी ग्रुपचा पुढाकार…

तेलंगणा: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने अदानी ग्रुपवर टीका करताना गौतम अदानी यांच्यावर आरोप केले आहेत. केंद्रातील मोदी सरकारकडून जाणीवपूर्वक अदानी ग्रुपला नफा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचंही…

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसविणेसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर – आ.प्रकाश आबिटकर

आजरा (प्रतिनिधी ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा असलेल्या शिवस्मारकाचे आजरा वासियांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न साकार होणार असून हा अश्वारुढ पुतळा बसविणेसाठी नगरविकास विभागाकडून 50 लाख रुपयांचा निधी…

गारगोटी-आजरा रस्त्यासाठी 246 कोटी रुपयांचा निधी मंजूर– आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील तालुक्यातील गारगोटी-सोनारवाडी-ममदापूर-देवकांडगाव-पेरणोली-आजरा या 37 कि.मी. रस्त्याची सुधारणा करण्याकरीता आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्याने एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB ) अंतर्गत 246 कोटी रुपये निधी…

शरद पवारांच्या कोट्यातून हातकणंगलेतून राजू शेट्टी..

कोल्हापूर प्रतिनिधी :आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून हातकणंगले मतदारसंघात माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष…

🤙 8080365706