कोल्हापूर- रत्नागिरी रोडवर केमिकल टाकून वडाची झाडं जाळण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बरेच वडाची जुनी झाडं आहेत. या झाडांच्या बुंद्यावरच केमिकल टाकून झाड जाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकाराबद्दल निसर्गप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.…

दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर एनआयएची मोठी कारवाई; मुंबईत अनेक ठिकाणी छापे

मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या ठिकाण्यांवर छापेमारी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने ही छापेमारी केली आहे. दाऊदच्या टोळीतील गुंडांच्या 20 हून अधिक ठिकाण्यांवर धाड टाकली आहे.…

शाहूवाडीजवळ भरधाव दुचाकी घसरून दोन तरुण जागीच ठार

सरुड : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावरील बजागेवाडी फाटा (ता. शाहूवाडी) येथील वळणावर भरधाव बजाज पल्सर घसरून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. ऋतुराज सुनील कुंभार (वय २७, रा. बोरपाडळे, ता.…

सिध्दनेर्लीत सौर ऊर्जा पॅनेलची चोरी

सिध्दनेर्ली : सिध्दनेर्ली (ता. कागल) येथील ग्रामंपंचायतीमार्फत साजणे वसाहतीमध्ये बसवलेले अंदाजे 30 ते 35 हजार रुपये किमंतीचे सौर ऊर्जा पॅनेल चोरट्यांनी लंपास केले. याबाबत समजलेली माहिती अशी, सिध्दनेर्ली ग्रामंपचायतीने समाज…

धनंजय मुंडे यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला अटक

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंडे यांची मेहुणी रेणू शर्मा हिला मुंबई पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. खुद्द धनंजय मुंडे यांच्या तक्रारीवरून रेणू शर्मावर पोलिसांनी…

गुणरत्न सदावर्तेंचा मुक्काम कोल्हापुरातच; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

कोल्हापूर : एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढतच आहेत. कोल्हापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. गायकवाड यांनी त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप…

गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर कोर्टात केले हजर

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील  गुणरत्न सदावर्ते यांना आज गुरुवारी कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. कोल्हापूर पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेऊन मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमधून कोल्हापूरला पोहोचले…

यड्राव फाट्यावर ट्रॉलीच्या धडकेत खोतवाडीचा युवक ठार

यड्राव : वॅगनआर कार, मोटरसायकल व जनरेटर घेऊन जाणारी ट्रॉली यांच्यात झालेल्या अपघातात खोतवाडीचा युवक जागीच ठार, तर एक जण जखमी झाला आहे. दर्शन दगडू खोत (वय २०, रा. खोतवाडी)…

गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे; कोल्हापूरकडे रवाना

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील  गुणरत्न सदावर्ते यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्यांच्या अडचणीत वाढ होणार झाली असून गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर…

सावधान… बालविवाहास उपस्थितांचीही निघणार पोलिस ठाण्यात वरात !

कोल्हापूर : शुभमंगल करण्यापूर्वी सावधान… बालविवाहास उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडींचीही पोलिस ठाण्यात वरात निघणार आहे. बालविवाहास उपस्थित राहणाऱ्या सर्वांवरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. एखादा बालविवाह…

🤙 9921334545