पराभवाच्या भीतीने सत्ताधारी चुळबुळले : संभाजी खोचरे

कोल्हापूर : जिल्ह्यातील साडेआठ हजार शिक्षकांच्या  मालकीची कोजिमाशि गेली काही वर्षे केवळ एका सेवानिवृत्त तज्ञ संचालकाच्या नियंत्रणात आहे. सहकारी संस्थांच्या विकासाला हे मारक असल्याने  सभासदांनीच आता सत्तांतर घडवण्याचा निर्णय घेतला…

बिनविरोधसाठी माझी भूमिका प्रामाणिक; नार्को टेस्टला मी तयार, तुमची तयारी ठेवा : आमदार आसगावकर

पेठवडगाव : ‘कोजिमाशि’  पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी ही माझी प्रामाणिक भूमिका होती. त्याला सत्ताधारी नेतृत्वाने प्रतिसाद तर दिला नाहीच, उलट पालकमंत्र्यांचा अवमान केल्याचे खोटे सांगत सुटले आहेत. माझ्या आमदारकीच्या विजयासाठी…

स्वाभिमानी सभासद विरोधकांच्या हजार-दोन हजाराच्या पाकिटाला भुलणार नाहीत : दादा लाड

कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोजिमाशिच्या निवडणूकीत पराभव समोर दिसू लागल्याने विरोधी आघाडीने सभासदांना हजार-दोन हजाराच्या पाकिटांचे वाटप सुरू केले आहे. मात्र संस्थेचा सभासद हा सुज्ञ व स्वाभिमानी आहे. त्यामुळे तो कोणत्याही आमिषाला…

निवडणूक लादल्याचे खोटे कशाला बोलता? शाहू आघाडीच्या प्रश्नांची उत्तरे द्या : आमदार आसगावकरांचे आव्हान

शेंडूर : कोजिमाशि पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या नावाखाली केवळ दोन जागांवर आमची बोळवण करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला.  सत्तेची हाव असणाऱ्या आणि स्वत:ला स्वाभिमानी समजणाऱ्या नेत्यांनी आता आम्ही निवडणूक लादली…

जाकीट घालून मिरवणाऱ्या फुटीर संचालकाने मानसोपचार तज्ञांकडे उपचार घ्यावेत : राजेंद्र रानमाळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला व भुदरगड तालुक्याचा रहिवाशी असलेल्या स्वयंघोषित नेत्याची मानसिक स्थिती बिघडली असून या परिस्थितीतून त्यांनी स्वतःला सांभाळावे, मानसोपचार तज्ञांकडे उपचार घ्यावेत अन्यथा…

‘कोजिमाशि’तील परिवर्तनाच्या लाटेत सत्तारुढ पालापाचोळ्यासारखे उडून जातील : बी. डी. पाटील

 नृसिंहवाडी (प्रतिनिधी) : सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराला सभासद कंटाळले असून आमच्या  विरोधी ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’ चे बिनिचे शिलेदार त्यांच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यात आघाडीवर आहेत. हे कमी की काय म्हणून सर्वसामान्य सभासदही…

विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे शिक्षक आमदारांना त्यांच्या जवळील फुटीर संचालकाकडून मिळतील : संजय परीट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विरोधी आघाडीने दादा लाड यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमदारांना हवी असतील तर त्यांनी स्वतःकडे घेतलेल्या फूटीर  संचालकाकडून उत्तरे जाणून घ्यावीत कारण हे दोन- तीन संचालक व्यासपीठावर आमदारांच्या…

चांगल्या कारभारामुळेच सभासद सत्ताधारी स्वाभिमानी आघाडीच्या पाठीशी : प्राचार्य अर्जुन कुंभार

मुरगुड (प्रतिनिधी) : सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणारी व सभासद हिताच्या कारभारामुळे कोजिमाशि पतसंस्था संपूर्ण राज्यातील शिक्षण क्षेत्राला आदर्श आहे. प्रतिवर्षी दिला जाणारा लाभांश, दीपावली भेट,अपघात विमा, महिला सखी मंच,…

राजर्षि शाहू आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजय होतील : प्राचार्य बी. एस. माने

गारगोटी ( प्रतिनिधी) : राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजय होतील, असा विश्वास भुदरगड तालुका शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस. माने यांनी व्यक्त केला. ‘कोजिमाशि’ निवडणुकीसाठी…