भारत आणि डेन्मार्कने एकत्र काम करण्याची गरज-डॉ.चेतन नरके

कोल्हापूर (प्रतिनिधी): दुधाचा उत्पादन खर्च कमी करून गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, संकलन आणि प्रक्रिया या सर्व क्षेत्रात भारत आणि डेन्मार्क या देशांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन इंडिअन डेअरी असोसिएशन…

राजाराम कारखान्याकडून २९०० रुपये दर जाहिर !

कसबा बावडा (प्रतिनिधी) : छ.राजाराम सहकारी साखर कारखाना चालू हंगाम २०२२-२३ मध्ये ऊसाला एकरकमी प्रतीटन २९०० रुपये देणार असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांनी जाहिर केले. शासन आदेशाप्रमाणे कारखान्याची…

शाहू साखर कारखाना प्रतिटन तीन हजार रुपये देणार- सुहासिनीदेवी घाटगे

कागल (प्रतिनिधी): येथील श्री छ. शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसासाठी एक रकमी एफ.आर.पी प्रति टन रुपये ३००० देणार असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी…

गोकुळतर्फे ‘गोकुळश्री’ स्पर्धेचे आयोजन-चेअरमन विश्‍वास पाटील

कोल्‍हापूर (प्रतिनिधी): गोकुळ दूध संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गोकुळश्री’ स्पर्धेत जास्‍तीत जास्‍त दूध उत्‍पादकांनी भाग घ्यावा असे आवाहन  चेअरमन विश्‍वास पाटील यांनी केले आहे. सदरची स्‍पर्धा दि.१६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर…

भोगावती कारखान्याचे सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट-उदयसिंह पाटील

राशिवडे( प्रतिनिधी) : भोगावती सहकारी साखर कारखान्याने आर्थिक अडचणीतून वाटचाल करत असताना काटकसरीचा व पारदर्शक कारभार करत सभासद कर्मचाऱ्यांसह सर्व घटकांना न्याय दिला असून आगामी हंगामात सहा लाख टन ऊस…

कुंभी-कासारी साखर कारखान्याची एकरकमी ३१०० रुपये एफआरपी-चंद्रदीप नरके

सांगरूळ (प्रतिनिधी) : कोपार्डे-कुडीत्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ या गळीत हंगामातील एकरकमी प्रतिटन ३१०० रुपये प्रतिटन एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार…

कोल्हापुरात दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गुळ सौदे

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्ड येथे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. वडणगे विकास सेवा संस्था मर्या.वडणगे या अडत दुकानात बाजार समितीचे प्रशासक…

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री शाहू मार्केट यार्डात गूळ सौदे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे श्री शाहू मार्केट यार्ड येथे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर वडणगे विकास सेवा संस्था मर्या. वडणगे या अडत दुकान ठिकाणी बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे…

‘त्या’ शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे सर्वेक्षण करणार-आ.प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : कै.सुशिलादेवी आनंदराव आबिटकर ॲग्रीकल्चर फौंडेशन व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने एकरी ६० टन ऊस उत्पादकता वाढ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या अभियानामध्ये सहभाग…

तर गंभीर परिणाम होतील-राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अडीच वर्ष प्रदीर्घ संघर्ष करून शेतकऱ्यांना  प्रोत्साहानपर 50 हजार मिळवून दिले आहेत. आयत्या बिळात नागोबा या म्हणीप्रमाणे बँकांनी ते कर्जाला जमा करू नयेत, शेतकऱ्यांना सुखाने दिवाळी साजरी…

🤙 8080365706