कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीस धोकादायक

दोनवडे (प्रतिनिधी) : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. या रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडले आहेत. या  खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनत चालला आहे. कोल्हापूर-गगनबावडा…

…अन्यथा वीस गावांचा रास्ता रोको !

दोनवडे (प्रतिनिधी) : फुलेवाडी ते गगनबावडा या मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरीने भरावेत या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विभागीय कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे…

डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये नेत्ररोपण शस्त्रक्रिया यशस्वी

कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी.वाय.पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथे नेत्ररोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कॉर्निया कन्सल्टंट डॉ.सुप्रिया सुयोधन घोरपडे यांनी ही शस्त्रक्रिया करून शाहुवाडी तालुक्यातील ६२ वर्षीय प्रौढाला नवी…

केडीसीसी बँकेत डिव्हिडंडचे वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील सहकारी संस्थांना डिव्हिडंड वाटपाचा प्रारंभ झाला. बँकेच्या केंद्र कार्यालयात बँकेचे संचालक आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने,…

कराटे स्पर्धेत यवलूज ॲकॅडमीच्या खेळाडूंचे यश

पडळ (प्रतिनिधी) : केर्ले (ता.करवीर) येथे झालेल्या आठव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यवलूज (ता.पन्हाळा) येथील अॅकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत समर्थ माने, वैदही पाटील, संस्कार पाटील, संकेत मगदूम यांनी…

‘धनुष्यबाण’ नेमका कोणाचा ?

मुंबई (वृत्तसंस्था) : धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा संदर्भातील दाव्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज (शुक्रवारी) संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज हा…

वाकीपाडा येथे कारखान्यात भीषण स्फोट !

मुंबई वृत्तसंस्था : नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे कॉस पावर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास…

रेंदाळ येथे महिलांकडून ग्रामसेवकाची शाळा

हुपरी प्रतिनिधी: रेंदाळ ता.हातकणंगले येथे ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी चक्क ग्रामसेवकालाच दारात उभे करुन त्यांची शाळा घेतली. बी.टी.कुंभार असे या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. ग्रामपंचायती मार्फत १४ व १५ व्या वित्त…

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी ‘या’ तारखेला   

नवी दिल्ली वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी आता १  नोव्हेंबर रोजी होणार आहे. काल मंगळवारी या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षचिन्हावर निर्णय घेण्याची मुभा दिली होती. मात्र आणखी…

माध्यमांवर नियंत्रण ठेऊन त्याचा प्रभावी वापर करावा-डॉ.देवव्रत हर्षे

कसबा बावडा प्रतिनिधी : सध्याच्या काळात सोशल मिडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशेषत: तरूण वर्ग माध्यमांच्या आहारी जात असून त्यातून नैराश्यासह विविध आजार उद्भवत आहेत. मात्र…