सौदी मध्ये कामासाठी जायचं आहे तर….मग जाणून घ्या हा नवीन नियम

नवी दिल्ली: भारतातील अनेकजण कामगार म्हणून सौदी अरेबियामध्ये जात असतात. सौदीने घरगुती कामगारांसाठीच्या नियमात एक महत्त्वाचा बदल केला आहे. सौदी सरकारची अधिकृत वेबसाईट सौदी गॅजेटमध्ये याची माहिती देण्यात आली आहे.…

मायग्रेनचा त्रास होतोय ; तर करा आहारात हा बदल…

शरीरात जीवनसत्वाची कमतरता असल्यास अनेक आजारांचा व समस्यांचा सामना करावा लागतो. केस गळणे, नजर कमजोर होणे, त्वचा कोरडी होणे, मायग्रेन यासारखे अनेक आजार होतात. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI)…

आजचं राशीभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आपण आपल्या प्रणयी जीवनाच्या आपल्या पसंतीस स्थान द्याल.  वृषभ : आपल्या जोडीदारास भेटण्याच्या जागेवर जाऊन आपण मुग्ध कराल,.. मिथुन : …

बिद्रीच्या लय भारी टीमला हद्दपार करा – खा.धनंजय महाडिक

सरवडे(प्रतिनिधी) : कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असतो.कारखाना कार्यस्थळावर अद्ययावत शाळा, रुग्णालय, विविध सामाजिक उपक्रम राबवून कारखान्याचा कारभार सभासदाभिमूख करता येतो. परंतु या लय भारी कारभारी मंडळींनी बिद्री सारख्या सहकारी कारखान्यात…

बिद्री कारखाना हा के.पीं.चा नव्हे तर सभासदांचा : मंत्री चंद्रकांतदादा पाटील

गारगोटी (प्रतिनिधी )कपबशी चिन्ह घेताना संघर्ष झाला परंतू कपबशी हे चिन्ह आम्हालाच मिळावे हे परमेश्वराची ईच्छा होती. सुदैवाने तेच घडले असून बिद्री कारखान्याच्या निवडूकीत परिर्वतन अटळ आहे. के.पी. हा माणूस…

स्वाभिमानीचा या साखर कारखान्याच्या भूमिकेवर ठिय्या आंदोलनाचा इशारा..

पन्हाळा ( प्रतिनिधी ): दालमिया शुगर्स आसुर्ले -पोर्ले या साखर कारखान्याने चालू वर्षी तुटणा-या ऊसाला ३२०० रूपया प्रमाणे एफ. आर. पी शेतक-यांच्या खात्यावर अदा केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष सागर…

डी. वाय.पाटील अभियांत्रिकीविद्यार्थ्यांकडून पंचगंगा घाटाची स्वच्छता

कसबा बावडा : डी.वाय.पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कसबा बावडाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सोमवारी पंचगंगा घाट स्वच्छ केला.२७ नोव्हेंबर २०२३ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त पंचगंगा घाटावर मोठ्या उत्साहत दीपोत्सव…

कौन बनेगा करोडपती सीझन 15च्या ज्युनिअर्स वीकमध्ये हरियाणाच्या मयंक या प्रज्ञावान मुलाने जिंकले 1 कोटी!

मुंबई : महेंद्रगड, हरियाणाचा मयंक सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 15 या लोकप्रिय गेमशोमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘KBC ज्युनिअर्स वीक’ मध्ये 1 कोटी पॉइंट जिंकणारा सर्वात लहान मुलगा ठरला.…

भारतातील Ybarra राजदूत म्हणून प्रा. डॉ. अनुप्रिया अमितकुमार गावडे यांची नियुक्ती

कोल्हापूर: टागायटे सिटी, फिलीपिन्स – प्रतिष्ठित Tagaytay हेवन हॉटेल आणि रिसॉर्टच्या ग्रँड बॉलरूम येथे आयोजित एका भव्य समारंभात, Ybarra स्कॉलर्स अँड फेलो सोसायटी, फिलीपिन्सच्या बॅप्टिस्ट मंत्र्यांच्या वकिलांची शैक्षणिक आणि शैक्षणिक…

थरथरत्या हातांना गोकुळचा लाखमोलाचा आधार ! सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेचा भाव !!

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ (गोकुळ)च्या वतीने संघाच्‍या सन १९६३ च्या संघ स्थापनेवेळी गोकुळचे शिल्पकार स्व.आनंदराव पाटील (चुयेकर) यांना मोलाचे सहकार्य करून सुरवातीच्या प्रतिकूल परिस्थितीत कष्ट केलेल्या कर्मचाऱ्यांप्रती…

🤙 8080365706