कोल्हापूर: १५ डिसेंबरला “क्लब 52” या चित्रपटाचा ट्रेलरलाँच करण्यात येणार आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित या चित्रपटात…
मुंबई: राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाल्याचे वृत्त झळकले. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने उच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली. मात्र, ईडीने…
कोल्हापुर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा 83 वा वाढदिवस जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या शिवाजी स्टेडियम येथील शहर कार्यालयात मोठ्या उत्साहात…
नवी दिल्ली : जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे जमिनीच्या आत रहस्यमय आणि प्राचीन मूर्त्या किंवा नाणी सापडत असतात. भारतात आजही अनेक ठिकाणी अशा प्राचीन आणि पुरातन वास्तु सापडत आहेत.अलीकडेच…
मुंबई : केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड याठिकाणी रास्ता रोको आयोजित करण्यात आला होता.या रास्ता रोकोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…
बंगळूरू : कर्नाटक राजभवनात रात्री साडेअकराच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यात राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यंत्रणा सतर्क करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ शोध…
मुंबई : देशातील राजकारणात महत्वाचं स्थान असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ शरद पवार याचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवार यांना त्यांच्या ८३व्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या.…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: कुटुंबीयांसमवेत सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. वृषभ : व्यापार्यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. मिथुन :…
बहुतांश लोकांना पपई हे फळ खायला आवडत नाही. मात्र, पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पपई अनेक आजारांपासून आपले संरक्षण करू शकते. त्याचबरोबर पपई त्वचा आणि केसांसाठी देखील खूप…
कोल्हापूर (प्रतिनिधी) काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे 300 कोटीहून अधिक बेनामी संपत्ती सापडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपा कोल्हापूर महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौक…