कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक बाळासाहेब गायकवाड यांचे निधन

कोल्हापूर( प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक व असंख्य कुस्तीगिराचे मार्गदर्शक वस्ताद बाळ गायकवाड यांचे वयाच्या ९० व्यावर्षी निधन झाले. सन १९६०च्या दरम्यान माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे व बाळ…

आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा शुक्रवारपासून : सत्यजित जाधव

कोल्हापूर : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या वतीने आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० लेदर बॉल खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कोल्हापुर,…

भारत आणि इंडियातील दरी संपवावी लागेल – डॅा. रघुनाथ माशेलकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकाच भारतामध्ये एकीकडे भारत आणि इंडिया वसलेले असून त्यातील दरी संपवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे लागतील असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॅा. रघुनाथ माशेलकर यांनी केले. असा असावा नवा…

राज्यातील गटसचिवांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कठिबध्द – आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागाचा गाभा म्हणून विकास सेवा संस्था कार्यरत आहेत. या संस्थामाध्ये कार्यरत असणाऱ्या गटसचिवांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कठिबध्द असून त्याकरीता शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार…

येत्या निवडणुकीनंतर दुकानदारी बंद होणार असल्यानेच कॉंग्रेस नेते सैरभैर : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : महाविकास आघाडीत शिवसेना लोकप्रतिनिधींची होणारी गळचेपी, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे पावलोपावली होणारे खच्चीकरण सहन न झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केला. नाहीतर आज शिवसेनेची अवस्था कॉंग्रेस प्रणीत उबठा…

गुंडांना संरक्षण देणारं आणि गुंडांना पोसणारं हे सरकार आहे : विजय वडेट्टीवार

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा गुंड निलेश घायवाळ…

भीमराज की बेटी मै तौ जयभीमवाली हूँ’ फेम किरण पाटणकर यांचे निधन

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवमुक्तीचे तेजस्वी आंदोलन गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे लोककवी नागोराव पाटणकर यांच्या कन्या व प्रख्यात बौद्ध-भीम गीत गायिका किरण पाटणकर-रोडगे यांचे ५ फेब्रुवारी रोजी…

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे… मग हे असो नाहीतर ते… मनोज जरांगेंनी दिल्या राहुल गांधींना शुभेच्छा

जालना : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आमचे धोरण असे आहे की, मराठा समाजाला…

लाज वाटतेय आम्हाला तुमच्याबरोबर काम केल्याची ; जितेंद्र आव्हाड यांची अजित पवारांवर टीका

मुंबई : लाज वाटतेय आम्हाला तुमच्याबरोबर काम केल्याची, मला तर आधी पासूनच वाटायची. शरद पावरांबाबत तुम्ही नेहमी काहीतरी मुद्दा काढून त्यांच्या उंचीची हवा काढून टाकायचे, ह्या सुपाऱ्या अजित पवार तुम्ही…

युवासेना सचिव वरुण सरदेसाई 8 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर (प्रतिनिधी) येत्या 8 फेब्रुवारी रोजी युवासेना सचिव वरुण सरदेसाई कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.ते कोल्हापूर मध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत युवासेनेची शाखा तसेच अनेक कॉलेज युनिट यांचे…

🤙 8080365706