बस अपघातात वृद्धा जागीच ठार

भोगावती : परिते (ता. करवीर ) येथे अंजनी रंगराव पाटील (वय ७७) ही महिला बस अपघातात जागीच ठार झाली . गावातील मुख्य प्रवेश दारावर हि घटना घडली अपघातानंतर घटनास्थळी गर्दी…

संजू सॅमसनचा नवा विक्रम

आयपीएल २०२४ मधील ५६वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर २० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ८ बाद…

सहकार खात्याचा गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का

गुणरत्न सदावर्ते यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की सदावर्तेंवर ओढावली आहे. तसेच सदावर्ते दाम्पत्याचं संचालक पद रद्द…

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये होणार विलीन : शरद पवार

काँग्रेस आणि आमच्या पक्षात फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्हीसुद्धा गांधी, नेहरु यांच्या विचारांचे असल्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…

कोल्हापुरात सर्वाधिक, बारामतीत सर्वांत कमी मतदान

बारामती, सातारा, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर, सोलापूर ,माढा, लातूर, उस्मानाबाद , रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 11 लोकसभा मतदारसंघात मंगळवारी उत्साहात मतदान पार पडले. हाती आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी 54.98 टक्के मतदान झाले.…

धाराशिवमध्ये मतदान केंद्रावर ठाकरे – शिंदे गटामध्ये चाकूहल्ला

हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि मविआचे उमेदवार सत्यशिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली आहे . धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी येथे राजकीय वैमनस्यातून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर…

कोल्हापूर-बारामतीत चुरशीची लढत

कोल्हापुरात शाहू महाराज आणि विद्यमान खासदार तथा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तर, हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, महायुतीचे धैर्यशील माने आणि शेतेकरी राजू शेट्टी…

कोल्हापुरात मतदानावेळी वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी चुरशीने मतदान सुरु असतानाच मतदान केंद्रावर एक दुःखद घटना घडली . कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर वृद्ध मतदाराचा हृदयविवकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना…

दोन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

वाळवा तालुक्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद पेटला होता. साखराळे गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला. या मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे…

बारामतीत आतापर्यंत किती मतदान ?

राज्यासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज (७ मे) मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सध्या उन्हाचा तडाखा बसत असल्याने सकाळपासूनच मतदार हे मतदानासाठी बाहेर पडल्याचे…

🤙 8080365706