गणित विषयासह शिक्षणप्रक्रियेत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या  गणितायनला मान्यता 

कुंभोज (विनोद शिंगे) गणित विषयासह शिक्षणप्रक्रियेत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या गणितायन या अनोख्या प्रयोगशाळेने आता विविध स्तरांवरील अभ्यासक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले आहे. याच सकारात्मक प्रवाहात एक महत्त्वपूर्ण आणि…

मंत्री मुश्रीफांच्या हस्ते सिध्दनेर्लीत प्रॉपर्टी कार्डचे वाटप

कोल्हापूर: सिध्दनेर्ली, (ता. कागल) येथे कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र व राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सिध्दनेर्ली ग्रामस्थांच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ…

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणातील रु.९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा – भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) अंतर्गत कोल्हापूर, सांगली, मिरज – कुपवाड, इचलकरंजी शहरांत हवामान…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर एक करा : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर एक करा, असे आवाहन वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस…

ओवी पुजारी या चिमुकलीचा एसएसपीइ या असाध्य दुर्मिळ आजाराने मृत्यू

कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले येथील सागर पुजारी याची मुलगी ओवी सागर पुजारी या चिमुकलीचा एसएसपीइ या असाध्य दुर्मिळ आजाराने उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. गेली सहा महिन्यांपासून ती या…

मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सोनाळी येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात

कोल्हापूर :सोनाळी (ता. कागल) येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. या मंदिरासाठी 15 लाख रुपये निधी मंजूर…

तळसंदे येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड

तळसंदे:तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पुणे येथील बजाज ऑटो कंपनीमध्ये २९ विद्यार्थ्यांची, मदरसन ऑटोमॅटिक’ पुणे मध्ये ७ विद्यार्थ्यांची…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी मूळ विषयावर बोलावे : आ.सतेज पाटील

कोल्हापूर: दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलान चोख प्रत्युत्तर दिले त्यामुळे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काँग्रेसवर टीका करून विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा मूळ विषयावर त्यानी बोलावे असा टोला विधान परिषदेतील काँग्रेसचे…

राज्यातील 85 तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका !

मुंबई : राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या  पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला…

कुरुंदवाड आगारात ५ नवीन बसेस दाखल

कोल्हापूर : कुरुंदवाड आगार,नृसिंहवाडी येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक बीएस-६ मानांकन प्राप्त ०५ नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत.त्याच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहून…

🤙 8080365706