‘या’अभिनेत्री वर हल्ला: महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा उपस्थित

मुंबई: देशभरात महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत त्यामुळे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत आहे.कोलकत्ता येथे घडलेल्या घटनेतून अजूनही देश सावरलेला नाही. त्यात कोलकत्ता मधून आणखी एक घटना समोर येतेय.…

मूक मोर्चा वेळी सतेज पाटील यांची महायुती सरकारवर टीका ;आरोपीना लवकरात लवकर शिक्षा करण्याची केली मागणी

कोल्हापूर: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात येणार होतं,मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा बंद मागे घेण्यात आला.     त्या ऐवजी कोल्हापूरमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला.   मूक मोर्चा…

‘या’ स्टार फलंदाजाने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती;

मुंबई:भारताचा दिग्गज क्रिकेटपटू शिखर धवन यांनी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे जाहीर केले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्यांने पोस्ट केला या व्हिडिओमध्ये त्यांने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केलं   कित्येक वर्षापासून…

भाजप आमदाराच्या ताफ्यातील गाडीने, दुचाकीला उडवले: दोघांचा मृत्यू

सातारा: सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीस्वाराला उडवले आणि या अपघातात एकाच्या जागीच मृत्यू झाला , तर दुसऱ्या जखमी तरुणाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल…

 महाविकास आघाडीचे हाताला काळी फीत बांधून आंदोलन : शरद पवार आंदोलनात सहभागी

पुणे:बदलापूर येथे शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाला या अत्याचाराचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. आज काढण्यात येणारा बंद रद्द करण्यात आला आहे, त्याऐवजी महाविकास आघाडी…

युवतीचा संशयास्पद मृत्यू ; शाळेच्या परिसरात आढळला मृतदेह

गडचिरोली: कोलकत्ता, बदलापूर कोल्हापूर घटनेत मुलीवर झालेल्या अत्याचाराचा राज्यभर संताप व्यक्त होत असताना आज गडचिरोली येथील कुरखेडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात एका युवतीचा मृतदेह संशयास्पद आढळल्याने खळबळ माजली. ज्योती…

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, समरजीतसिंह घाटगे यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली!

कोल्हापूर: विधानसभा निवडणूक पूर्वी भाजपचे नेते समरजीत घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसापासून होती या चर्चेवर आज झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील…

शियेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ,खुनाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च

कोल्हापूर प्रतिनिधी: युवराज राऊत शिये (ता . करवीर) येथे श्रीराम नगर मध्ये गुरुवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी रात्री हनुमान नगर येथील ग्रामस्थांनी गावात कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला. गावातील…

२७ ऑगस्टला युवाशक्ती दहीहंडीचा कोल्हापुरात थरार रंगणार:पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस

कोल्हापूर प्रतिनिधी: युवराज राऊत यावर्षी पुन्हा एकदा कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्या वतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे.       यावर्षी मंगळवार दि. २७ ऑगस्ट…

गणेशोत्सव मिरवणुकींवर घातलेले निर्बंध शिथिल करावेत; शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट

  कोल्हापूर : गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याची परवानगी मंडळांना दिली जाणार आहे. इतर दिवशी विनापरवानगी कोणी मिरवणूक काढल्यास मंडळांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा…

🤙 8080365706