हजरत अब्दुल मलिक दर्गा येेथे बांधण्यात येत असलेलं हॉलचे कैची बसवायचा शुभारंभ

कुंभोज (विनोद शिंगे) मंत्री प्रकाश आवाडे यांच्या फंडातून आमदार राहुल आवाडे यांच्या सहकार्य ने व मा,सरपंच जवाहर साखर कारखाना संचालक अभय काश्मिरे यांच्या प्रयत्नातून ग्राम दैवत हजरत अब्दुल मलिक दर्गा…

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती-घरांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. शेती व घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित…

आपत्कालीन परिस्थितीसाठी चोख नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर :  जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संभाव्य पूर परिस्थितीची शक्यता गृहीत धरुन आपत्कालीन परिस्थितीसाठी चोख नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा कोल्हापूर…

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कर्ज मागणी अर्ज रुपये शंभर व्यतिरिक्त कोणतेही शुल्क नाही

कोल्हापूर : दिनदयाळ अत्योंदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) अंतर्गत संसाधन संस्था म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडे बचत गट स्थापना करणे, कर्ज वितरण करणे ववसंगोपन करण्याची जबाबदारी दिलेली…

कोल्हापूर  शहरामध्ये विविध ठिकाणच्या चॅनलची सफाई

कोल्हापूर  : शहरातील विविध ठिकाणच्या चॅनलमधून आज आरोग्य विभागाच्यावतीने खरमाती व इतर कचरा सफाई कर्मचारी मार्फत चॅनेलमधून काढण्यात आला. स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज स्वामी विवेकानंद कॉलेज परिसर, दुधाळी परिसर, पंचगंगा नदीरोड,…

उचगाव गावातील खेळाडूंसाठी क्रीडांगणसाठी परवानगी द्या;उचगाव ग्रामपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : मौजे उचगाव, (ता. करवीर) येथील सरकार वहिवाट असलेल्या गट नं.२६४/१ क्षेत्र ३.३९ आर पैकी १.३५ आर क्षेत्र प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर यांना भाडेतत्वावर ३० वर्षांसाठी २००२ पासून…

डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे बेड वेटिंग मार्गदर्शन शिबिर संपन्न

कोल्हापूर : ‘जागतिक बेड वेटिंग डे’ निमित्त डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथे मंगळवारी मुलांमधील अंथरूण ओले करण्याच्या समस्येबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. शंभरहून अधिक मुलांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मे महिन्याच्या…

कोजिमाशिच्या चेअरमनपदी सचिन शिंदे, व्हाइस चेअरमनपदी ऋतुजा पाटील यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर : कोल्हापूर  जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमनपदी सचिन धोंडीराम शिंदे ( न्यू इंग्लिश स्कूल नूल ता. गडहिंग्लज ) यांची तर व्हाईस चेअरमनपदी ऋतुजा राजेश पाटील (विद्यापीठ…

इचलकरंजी महानगरपालिकेला 657 कोटी रुपयांचा GST परतावा मंजूर

कोल्हापूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली इचलकरंजी महानगरपालिकेला 657 कोटी रुपयांचा GST परतावा मंजूर करण्यात आला आहे. हा निधी शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर…

केंद्रीय  मंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत माधवबाग येथील ‘श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा 150वा जयंतोत्सव’

मुंबई : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माधवबाग येथील ‘श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या 150वा जयंतोत्सव’ येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी उपस्थितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

🤙 8080365706