मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावली आहे, या बैठकीमध्ये महायुतीमध्ये काम करताना सर्वांशी जुळवून घ्या. अशा सूचना अजित पवार देणार असल्याची…
कोल्हापूर प्रतिनिधी : सौरभ पाटील आजपासून सुरू होणाऱ्या करवीर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते. NIS महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र दोनवडे या ठिकाणी या स्पर्धेचे…
कोल्हापूर: श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंच्या वतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर अनुद्गार काढल्याने कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व स्वामी भक्तांच्या वतीने शुक्रवार,…
मुंबई: राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याविरोधात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कठोर भूमिका घेतली आहे.रामदास आठवले म्हणाले की, “अशा कृतीमुळे राहुल गांधींच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहते, त्यामुळे…
रायगड : परखंदे (ता.खालापूर) येथील एका मुलीने स्वत:च्या आईचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली. प्रियकरासोबत अश्लील चाळे करत असताना आईने पाहिल्यामुळे आरोपी मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईचा गळा…
कोल्हापूर प्रतिनिधी:सौरभ पाटील राधानगरी तालुक्यातील डोंगर माथ्यावर असणाऱ्या पिंपळवाडी गावास महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत विशेष प्रयत्नातून राज्यातील पहिली100% शासकीय अनुदानातून उभारण्यात येणाऱ्या उपसा सिंचन (लिफ्ट एरिगेशन) योजनेच्या कामाचा शुभारंभ प्रमुख…
मुंबई : गणेशाचे विसर्जन करताना गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दवी मृत्यू झाला . ही दुर्दैवी घटना विरार पूर्व तोटले तलावात आज बुधवार ( ता. १८) रोजी पहाटे घडली. पाण्यात फिट…
कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात 15 सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे संयोजन संस्थेचे मानद सेक्रेटरी किरण कापसे व खजिनदार सूर्यकांत बदामी…
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष…
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. हातगाडी लावण्यावरून तरुणाचा खून करण्यात आला. या हल्ल्या मध्ये तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. कोल्हापूरच्या आराम कॉर्नर जवळ ही घटना घडली…