कोल्हापूर : संभाव्य पूर परिस्थीतीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी संबंधीत सर्व अधिका-यांना दिल्या. मान्सून 2026 आणि संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पुर्वतयारीचा…
