कोल्हापूर:भुदरगड तालुक्यातील चांदमवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पुन्हा एकदा भीषण घटना घडली आहे. सोमवारी (दि. 23 डिसेंबर) मध्यरात्री बिबट्याने थेट गोठ्यात घुसून गायीच्या निष्पाप वासरावर प्राणघातक हल्ला करत त्याला ठार…
कोल्हापूर:उत्कृष्ट कार्याचा सन्मान म्हणजे केवळ आपण मिळवलेल्या यशाचे कौतुक नसून, भविष्यात अधिक चांगले काम करण्याचे उत्तरदायित्व आपल्यावर आले आहे. कर्मचाऱ्यांचा सन्मान हा संस्थेलाही प्रगतिपथावर नेणारा असतो. त्यामुळे सत्कार मूर्तींनी यापुढे…
कोल्हापूर :फराळे–काळम्मावाडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, पर्यटन आणि मूलभूत सोयी-सुविधांबाबत एकूण तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये फराळे लिंगाचीवाडी येथील आरोग्य उपकेंद्र, काळम्मावाडी धरण परिसरातील पर्यटन विकास आणि…
कोल्हापूर: पंचायत समिती शिक्षण विभाग कागल व केंद्रशाळा बिद्री ता.कागल यांचे संयुक्त विद्यमाने 53 वे कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रदर्शनाचा मुख्य विषय विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM…
कोल्हापूर:जयसिंगपुर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जयसिंगपूर परिवर्तन आघाडीच्या विजयी उमेदवारांनी आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये सदिच्छा भेट घेतली. सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.…
कोल्हापूर:इस्पूर्ली (ता. करवीर) व वडकशिवाले, दिडनेर्ली परिसरात चोरट्यांनी अक्षरशा धुडगूस घातला असून, गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास छोट्या हॉटेल्स, हार्डवेअर व कापड दुकानांना लक्ष्य करून चोरीचे सत्र सुरू आहे. चोरटे…
कोल्हापूर:पेठवडगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्याताई पोळ आणि यादव पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली. या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार जयंत आसगावकर उपस्थित…
कोल्हापूर:”राज्यातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी असलेला हक्काचा निधी कागदावरच जिरवला जात आहे. तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात तात्काळ ‘विशेष घटक योजना कायदा’ (SCSP/TSP Act) लागू करावा. अन्यथा, कोल्हापूर ते मुंबई मंत्रालय असा…
कोल्हापूर: शैक्षणिक वर्ष 2025. 26 सालातील शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच शुभांगी कुंभार यांच्या शुभहस्ते तर सीमा बायोटेक तळसंदेचे संचालक विश्वास चव्हाण व सर्व ग्रामपंचायत…
टोप: श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संचलित सावित्रीबाई फुले महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पेठ वडगाव येथील बी. एड प्रशिक्षणार्थीनींनी नावीन्यपूर्ण शाळा भेट उपक्रमांतर्गत रयत पब्लिक स्कूल, कुंभोज येथे अभ्यासात्मक भेट…