कोल्हापूर: जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालया मध्ये कान-नाक-घसा डॉक्टर संघटना व राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक मंच चर्चासत्र व मोफत तपासणी शिबिरास आमदार…
कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथे राजयोगी श्री गजानन महाराज यांची 91वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आरती करून श्री गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी,…
कागल: कागल मतदारसंघात १२३ गावे आहेत. एकही गाव विकासकामापासून वंचित ठेवले नाही. १९ वर्षे मंत्री म्हणून काम करताना कामाची पद्धत बदलली नाही. एक इंच रस्ता डांबरीकरणापासून मागे ठेवला नाही. आगामी…
कोल्हापूर: राजापूर येथे विविध विकास कामांचे उदघाटन डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले .राजेंद्र यड्रावकर यांच्या माध्यमातून राजापूर गावासाठी आजअखेर ६ कोटी २२ लाख ५१ हजार रुपयांचा निधी विकासकामांसाठी…
कोल्हापूर : लोंगेचे सरपंच अजित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी माजी आमदार चंद्रदीप नरकेंना पाठिंबा जाहीर केला. आमदार नसतानाही केलेल्या कार्यावर आपण प्रभावित झालो असून, आपल्याला आमदार करण्यासाठी आम्ही सदैव…
कोल्हापूर : निगवे खालसा (ता. करवीर) येथे 2 कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आम. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी सरपंच ज्योती कांबळे,…
मुंबई :- मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील…
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरच्या कला क्षेत्राचे नुकसान झाले. नाट्यगृहाची वास्तू जशीच्या तशी उभी राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याठिकाणी…
कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा यशस्वी करूया, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले. राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा…
मुंबई : राज्यातील कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही…